Congress | 'काँग्रेस सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही' बाबा सिद्दीकी यांचं स्पष्टीकरण
Congress Leader Baba Siddiqie Explanation on Join Ajit Pawar Group
Feb 2, 2024, 09:05 PM ISTVIDEO | काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी? अजित दादांसोबत जाणार? झिशान सिद्धीकीने सांगितलं...
Baba Siddiqui zishan siddhiqui will left congress and join ajit pawar
Feb 2, 2024, 06:00 PM IST'खोटं कशाला बोलायचं'; अजित पवार गटात जाण्यावरुन बाबा सिद्दीकींचा मोठा खुलासा
काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर 2024 मध्ये काँग्रेससाठी हा दुसरा मोठा धक्का असणार आहे.
Feb 2, 2024, 03:18 PM IST'मविआ'मधील पक्षात प्रवेश करणार का? संभाजीराजे स्पष्टच म्हणाले, 'राज्यातील जनतेच्या...'
Chhatrapati Sambhaji Raje On Maha Vikas Aghadi Offer: लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा राज्यसभेचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती संभाजी राजे यांनी अनेकदा बोलून दाखवली असतानाच त्यांना एक ऑफर देण्यात आल्याचे समजते.
Feb 2, 2024, 09:13 AM ISTसलमान- शाहरुखमध्ये समेट घडवून आणणारे बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण?
who is Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळं आता ही दोन नावंही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जोडली जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
Feb 2, 2024, 09:00 AM ISTकाँग्रेस नेत्याच्या भीषण अपघाताचं CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार अन् तितक्यात...
Alwar Accident: राजस्थानच्या अलवरमध्ये झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सीसीटीव्हीत कार वेगात असतानाच रस्ता सोडून खाली उतरत असल्याचं दिसत आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा कार ताशी 160 किमी वेगात होती.
Jan 31, 2024, 04:04 PM IST
भारत जोडो न्याय यात्रेवर पश्चिम बंगालमध्ये हल्ला, राहुल गांधी यांच्या कारची काच फुटली
Bharat Jodo Nyay yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूर ते मुंबई असा 6700 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. सध्या ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये असून इथे राहुल गांधी यांच्या यात्रेवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येतोय.
Jan 31, 2024, 02:15 PM ISTप्रकाश आंबेडकर यांचे भाकित! महाराष्ट्रात काँग्रेसचं होणार पानिपत? मविला बसणार फटका?
प्रकाश आंबेडकर यांचे भाकित! महाराष्ट्रात काँग्रेसचं होणार पानिपत? मविला बसणार फटका?
Jan 30, 2024, 11:55 AM ISTLok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला
Lok Sabha Election 2024 : राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातल्या जागांचा मविआचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.
Jan 29, 2024, 09:24 AM ISTVIDEO | 'ज्यांच्याकडे पूर्वीचे दाखले नाही त्यांचा विषय अजूनही अनुत्तरीत'; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
Congress Leader Ashok Chavan On Maratha Reservation
Jan 27, 2024, 04:10 PM ISTCongress | '2024 मध्ये काँग्रेस सरकार येणार, महाराष्ट्रात महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ' - अलका लाम्बा
Loksabha Election 2024 Congress Leader Alka Lambe Announcement
Jan 25, 2024, 09:00 PM ISTमविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट 'इतक्या' जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलं.
Jan 25, 2024, 06:52 PM ISTकाँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार - अलका लांबा
Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 03:45 PM ISTVIDEO | ममता, केजरीवाल्यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इंडिया आघाडी संपुष्टात येईल का?
Mamata Banerjee and AAP rules out alliance with Congress in West Bengal Special poll
Jan 24, 2024, 11:25 PM IST'माझ्याकडून काय चूक झाली ते तर...'; राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवले
Rahul Gandhi Denied Entry In Temple: आज अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आसाम येथील एका मंदिरात जाण्यापासून रोखले आहे.
Jan 22, 2024, 10:55 AM IST