congress

सोनिया नव्हत्या इंदिरा गांधींची पहिली पसंत, 'या' सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलीला करायचं होतं गांधी घराण्याची सून

Sonia Gandhi And Rajiv Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. एका पुस्तकात याबाबत एक किस्सा सांगितला आहे. 

Feb 8, 2024, 05:06 PM IST

'काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या'; बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा, काँग्रेसला मोठा धक्का

Baba Siddique Resignation Latest News​ : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Feb 8, 2024, 11:08 AM IST

ही तर लोकशाहीची हत्या! महापौर निवडणुकीत गोलमाल... मतपत्रिकांची खाडाखोड सीसीटीव्हीत कैद

Candigarh Mayor Election : चंदीगड महौपार निवडणुकीवरून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत फटकारे लगावले. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं निवडणूक अधिकाऱ्यांची पिसं काढली.

Feb 6, 2024, 07:52 PM IST

कार्यकर्त्याला कुत्र्याचं बिस्किट का दिलं? व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण, म्हणाले 'तो फार...'

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेलं बिस्किट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रेतील (Bharat Jodo Nyay Yatra) या व्हिडीओवरुन भाजपा त्यांच्यावर टीका करत आहे. 

 

Feb 6, 2024, 04:24 PM IST

राहुल गांधींनी कुत्र्याने खाण्यास नकार दिलेलं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं; VIDEO व्हायरल, BJP ने धरलं धारेवर

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Jodo Nyay Yatra) असून, यादरम्यान त्यांनी एका कार्यकर्त्याला बिस्किट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओवरुन भाजपाने (BJP) राहुल गांधींना धारेवर धरलं आहे. याचं कारण कार्यकर्त्याला बिस्कीट देण्याआधी राहुल गांधींनी ते श्वानाला दिलं होतं. 

 

Feb 6, 2024, 12:30 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींनी ठोकले शड्डू, म्हणाले 'अब की बार 400 पार'

PM Narendra Modi Speech in Loksabha: लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आभार प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) शड्डू देखील ठोकले आहेत.

Feb 5, 2024, 05:43 PM IST