'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला
Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे.
Mar 20, 2024, 08:01 PM ISTमाढात महायुती धर्मसंकटात! मोहिते पाटील ठाम, निंबाळकरांना फुटला घाम
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी आणखी वाढलीय. एकीकडं मोहिते पाटील घराणं, दुसरीकंड रामराजे नाईक निंबाळकर, तिसरीकडे शिवसेना शिंदे गट अशा चक्रव्युहात ते अडकलेत. माढाचा हा तिढा सुटणार की वाढणार?
Mar 20, 2024, 07:32 PM ISTLoksabha 2024 : बारामतीच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम...
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन तीन दिवस झालेत, पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विजय शिवतारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
Mar 20, 2024, 01:45 PM ISTNanded LokSabha : नांदेडचा गड भाजपच्या पारड्यात, अशोकरावांना टक्कर देणार तरी कोण?
Nanded Loksabha constituency : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी (Ashok Chawan) काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळं नांदेडची राजकीय समीकरणं कशी बदलून गेलीत, पाहूयात स्पेशल रिपोर्ट...
Mar 19, 2024, 09:12 PM ISTतारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?
Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 09:00 PM ISTराज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.
Mar 19, 2024, 07:10 PM ISTमविआकडून आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव; राऊतांनी फेटाळल्या अल्टिमेटमच्या चर्चा
MVA Offers 4 Seats For Prakash Ambedkar
Mar 19, 2024, 04:40 PM ISTदिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेला 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात दिल्लीत अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत मनसे एनडीएमध्ये सहभागी होण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 01:30 PM ISTपुणे लोकसभेसाठी काँग्रेस कोणाला देणार संधी? लोकसभेच्या रिंगणात मोहन जोशी की रविंद्र धंगेकर?
Who will Congress give a chance for Pune Lok Sabha election 2024
Mar 19, 2024, 12:15 PM ISTLok Sabha Election | उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार?
Congress Meeting Today At delhi Lok Sabha Election
Mar 19, 2024, 11:15 AM ISTNagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?
Nagpur Loksabha constituency : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून भाजपनं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. नेमकं काय आहे नागपुरातलं राजकीय चित्र? पाहूयात रिपोर्ट
Mar 18, 2024, 11:35 PM ISTPune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला
Chandrakant Patil On Congress Pune Candidate : पुण्यात माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काँग्रेसच्या न जाहीर झालेल्या उमेदवाराची घोषणा केली. काय म्हणाले पाटील?
Mar 18, 2024, 06:14 PM IST'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने....'; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Political News : 'खंजीर, वाघ, मर्द, कोथळा... मारा फुशारक्या'; असं का म्हणाले आशिष शेलार? शिवाजी पार्क येथील सभेत नेमकं काय घडलं?
Mar 18, 2024, 08:38 AM IST
...म्हणून द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजर नव्हत्या; राहुल गांधींचं खळबळजनक विधान, 'आदिवासी...'
Rahul Gandhi on Ayodhya Ram Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांना प्रवेश दिला नाही असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ठाण्यात बोलत होते.
Mar 16, 2024, 12:39 PM IST
'करोनात मृतदेहांचा खच पडत असताना अदर पूनावाला PM मोदींना...,' राहुल गांधींचा गंभीर आरोप
Rahul Gandhi in Thane: करोना काळात एकीकडे मृतदेहांचा खच पडत असताना दुसरीकडे लस निर्मिती करणारी कंपनी सिरम नरेंद्र मोदींना करोडो रुपये देत होती असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ठाण्यात आयोजित सभेत बोलत होते.
Mar 16, 2024, 12:06 PM IST