VIDEO | 'लोक भाजपला जागा दाखवतील'; उमेदवारी जाहीर होताच रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
Pune Congress MLA Ravindra Dhangekar On Ticket For Lok Sabha Election
Mar 22, 2024, 10:05 AM ISTVIDEO | अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? वरिष्ठांना डावललं जात असल्याची चर्चा
Ajit Pawar ncp group dispute on decision making
Mar 21, 2024, 10:35 PM ISTVIDEO | काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Lok Sabha Election 2024 Congress announced Maharashtra candidate for 7 seats
Mar 21, 2024, 10:15 PM ISTBREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 21, 2024, 09:29 PM ISTसाताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?
Satara Loksabha Constituency : साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....
Mar 21, 2024, 08:29 PM ISTLokSabha: सांगली मतदारसंघावरुन काँग्रेस-ठाकरे गटात तणाव वाढला
UBT Congress Dispute over Sangli LokSabha Election Constituency
Mar 21, 2024, 07:00 PM ISTतुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक नागरिकांच्या मोबाईल 'विकसित भारत संपर्क'चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 21, 2024, 03:34 PM IST
Sangli News | ठाकरे- काँग्रेस तणाव वाढला; उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार
Loksabha election 2024 Sangli MVA Congress Rejects Invitation From Uddhav Thackeray
Mar 21, 2024, 03:15 PM ISTकाँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीत वाढ? थेट नोटीस
Congress Candidate Rashmi Barve Problem Rise Over Fake Caste Certificate
Mar 21, 2024, 02:20 PM ISTआमच्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसाच नाही! 285 कोटींचा उल्लेख करत काँग्रेस म्हणाली, 'मोदी सरकार..'
Congress Slams BJP Lead Modi Government Over Bank Accounts: हा केवळ काँग्रेसच्या बँक खात्यांवर केलेला हल्ला नसून पंतप्रधान मोदींच्या सरकारने लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आयकरामधून सूट देण्यात आली आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 12:39 PM ISTउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'
Sangli Lok Sabha : सांगली लोकसभा जागेचा तिढा अद्याप कायम आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.
Mar 21, 2024, 11:52 AM IST'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला
Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे.
Mar 20, 2024, 08:01 PM ISTमाढात महायुती धर्मसंकटात! मोहिते पाटील ठाम, निंबाळकरांना फुटला घाम
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी आणखी वाढलीय. एकीकडं मोहिते पाटील घराणं, दुसरीकंड रामराजे नाईक निंबाळकर, तिसरीकडे शिवसेना शिंदे गट अशा चक्रव्युहात ते अडकलेत. माढाचा हा तिढा सुटणार की वाढणार?
Mar 20, 2024, 07:32 PM ISTLoksabha 2024 : बारामतीच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम...
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन तीन दिवस झालेत, पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विजय शिवतारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
Mar 20, 2024, 01:45 PM ISTNanded LokSabha : नांदेडचा गड भाजपच्या पारड्यात, अशोकरावांना टक्कर देणार तरी कोण?
Nanded Loksabha constituency : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी (Ashok Chawan) काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळं नांदेडची राजकीय समीकरणं कशी बदलून गेलीत, पाहूयात स्पेशल रिपोर्ट...
Mar 19, 2024, 09:12 PM IST