महायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...
Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 28, 2024, 02:51 PM ISTदेशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला काँग्रेसचा 'हात'; सावित्री जिंदाल बड्या उद्योगपतींनाही देतात मात
Savitri Jindal Networth: देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
Mar 28, 2024, 11:08 AM IST
ठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?
Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय.
Mar 27, 2024, 07:45 PM ISTआंबेडकरांची तिसरी आघाडी; वंचितने वेगळी भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया
Congress Leader Balasaheb Thorat On Prakash Ambedkar Forming Third Front
Mar 27, 2024, 03:45 PM ISTसांगलीत काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत; ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने नाराजी
Congress Prepare To Contest Constituency As Oppose To Thackeray Camp
Mar 27, 2024, 03:40 PM ISTमहाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे.
Mar 27, 2024, 02:54 PM ISTLoksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Mar 27, 2024, 02:12 PM ISTलोकसभेआधी आघाडीत बिघाडी! सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव...काँग्रेसची स्बळाची तयारी?
Loksabha 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव निर्माण झालाय. सांगलीत ठाकरेंविरोधात काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 27, 2024, 02:03 PM ISTLoksabha Election 2024 | ठाकरे गटाची पहिली उमेदवार जाहीर होताच 'या' मतदार संघावरून आघाडीत बिघाडीची शक्यता
Loksabha Election 2024 Congress Delegation To Go Delhi For Thackeray Camp Announce candidate list
Mar 27, 2024, 12:35 PM ISTLoksabha Election 2024 | ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर होताच मविआमध्ये नाराजीनाट्य सुरु
Loksabha Election 2024 Congress Leader Sanjay Nirupam Angry On Thackeray Camp candidate
Mar 27, 2024, 12:30 PM ISTLoksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST
Loksabha Election 2024 | सांगलीच्या जागेवरुन काँग्रसेचं शिष्टमंडळ घेणार सोनिया गांधींची भेट
MVA Possibly Dispute AS Congress Aggressive For Sangli Constituency
Mar 27, 2024, 11:35 AM ISTLoksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल
Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत.
Mar 27, 2024, 08:20 AM IST
मविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?
Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 26, 2024, 07:15 PM ISTदोनदा खासदार असूनही भाजपने तिकीट कापलं! नाराज वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?
Loksabha Election: पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने वरुण गांधी यांचे पुढचे पाऊल काय असेल? याची सर्वजण वाट पाहत आहेत.
Mar 26, 2024, 06:22 PM IST