congress

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार

Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला. 

Apr 3, 2024, 06:07 PM IST

वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?

Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय.  मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?

Apr 3, 2024, 05:39 PM IST

राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ

आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती. 

 

Apr 3, 2024, 04:15 PM IST
Uddhav Thackeray's mental condition has deteriorated, Narayan Rane's serious allegation PT1M45S
Loksabha 2024 Who will Dhulekar vote for PT18M31S

Loksabha 2024: धुळेकरांचा कौल कोणाला ?

Loksabha 2024 Who will Dhulekar vote for

Apr 2, 2024, 08:15 PM IST

ऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ, खासदाराने धरला ठाकरेंचा हात

Loksabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. भाजपनं जळगावात तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Apr 2, 2024, 02:09 PM IST

राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवान घडामोडीही घडताना दिसतायत

Apr 1, 2024, 06:43 PM IST