'तुझ्यासाठी एवढं...', जान्हवी समजून आर अश्विनने भलत्याच तरुणीशी मारल्या गप्पा, चूक लक्षात येताच म्हणाला 'अरे...'
IPL 2024: भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने एक्सवर जान्हवी कपूर समजून तिच्या बनावट खात्याशी संवाद साधला. त्याच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे याआधीही आर अश्विनने या खात्याशी संवाद साधला होता.
Mar 21, 2024, 03:59 PM IST
IPL 2024 : एमएएस धोनीचं टेन्शन वाढलं, एकदिवस आधीच मॅच विनर खेळाडू बाहेर...
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि फाप डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यानच्या सामन्याने होणार आहे. पण स्पर्धेला अवघा एक दिवस बाकी असताना चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
Mar 21, 2024, 02:55 PM ISTIPL 2024: धोनीकडून घोडचूक झाली मात्र रोहितने कधीही...; MI च्या माजी खेळाडूचा खळबळजनक दावा
IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. रोहित शर्मा यापुढे मैदानात कर्णधारपद भूषवताना दिसणार नाही.
Mar 20, 2024, 07:21 PM ISTना मुंबई ना चेन्नई, 'ही' टीम ठरेल यंदाची डार्क हॉर्स; गावस्करांची भविष्यवाणी
Sunil Gavaskar Prediction on IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोण चमकणार अन् कोणता संघ हार्क हॉर्स टीम बनणार? यावर सुनिल गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Mar 20, 2024, 04:54 PM ISTIPL 2024 चा पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या
IPL 2024 CSK vs RCB Live Streaming: आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. हंगामातील पहिली लढत चेन्नई आणि बेंगळुरु यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएलचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या...
Mar 20, 2024, 01:16 PM ISTIPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
Mar 15, 2024, 08:35 PM IST'RCB संघात विराट-बाबरने एकत्र खेळावं,' पाकिस्तानी चाहत्याची पोस्ट; हरभजनने दिलं भन्नाट उत्तर 'स्वप्नात...'
IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं.
Mar 15, 2024, 03:28 PM IST
आयपीएलमधील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडूमध्ये 24 वर्षाचं अंतर, पाहा कोण आहेत
IPL 2024 Interesting facts : सर्वात वयस्कर महेंद्रसिंग धोनी आहे तर युवा खेळाडू हा कोलकाता नाईट रायडर्सचा आहे.
Mar 14, 2024, 06:50 PM ISTIPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय
IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.
Mar 14, 2024, 06:35 PM ISTधोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन कोण? CSK च्या मालकाने स्पष्टच सांगितलं..!
एन श्रीनिवासन यांनी नव्या कॅप्टन्सीवर विचार मांडल्याचं सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन (N Srinivasan) यांनी म्हटलं आहे.
Mar 12, 2024, 06:24 PM ISTIPL 2024 : चेन्नईसाठी 'वासरात लंगडी गाय शहाणी', एकट्या धोनीच्या जीवावर CSK जिंकणार तरी कशी?
IPL 2024 Chennai Super Kings : मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. अशातच आता यंदाच्या हंगामात (IPL 2024) चेन्नईसाठी ट्रॉफी राखणं अवघड काम असणार आहे. याचंच विश्लेषण पाहा
Mar 11, 2024, 09:25 PM ISTIPL मध्ये रोहित शर्मा धोनीच्या CSK मधून खेळणार? 'या' खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
IPL 2024 : भारत आणि इंग्लंजदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता भरतीय क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती आयपीएलची. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं होतं. आता रोहित शर्माबाबत नवी अपडेट समोर आली आहे.
Mar 11, 2024, 03:12 PM ISTIPL 2024 : हुश्श्श.. अखेर धोनीच्या नव्या भूमिकेचा खुलासा झाला; चाहत्यांनी सोडला सुटकेचा श्वास
आयपीएल 2024 सूरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सोशल मिडियावर नुकताच एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये धोनीचे नवे लूक पाहून अनेक क्रिकेटप्रेमींना आर्श्चयाचा धक्का बसला आहे.
Mar 6, 2024, 06:29 PM ISTIPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर
IPL 2024: पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
Mar 4, 2024, 03:48 PM ISTIPL 2024 : एमएस धोनीच्या जर्सीचा फर्स्ट लूक, CSK ने शेअर केला Video
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता काही दिवसांवर आला आहे. स्पर्धेतील सर्व दहा संघ जोरदार तयारीला लागले आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्सने नव्या हंगामात कर्णधार एम एस धोनीसाठी नवी जर्सी लाँच केली आहे. याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Feb 9, 2024, 08:19 PM IST