cbi

झी स्पेशल : खुनी व्यापम

झी स्पेशल : खुनी व्यापम

Jul 10, 2015, 09:06 AM IST

व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी होणार

व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी होणार

Jul 9, 2015, 03:09 PM IST

शिवराज सिंह 'व्यापमं'चा तपास 'सीबीआय'कडून करण्यास राजी

व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात आपली कोणतीही हरकत नाही, व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, असं पत्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्च न्यायालयाला लिहणार आहेत.

Jul 7, 2015, 02:09 PM IST

अश्लील MMS बनवणारी टोळी गजाआड, 500 हून अधिक व्हिडिओ क्लिप जप्त

सीबीआयनं सोशल मीडियावर अश्लील एमएमएस क्लिपबद्दलच्या तपासात बंगळुरूतून एका मुख्य आरोपीला अटक केलीय.

May 15, 2015, 04:38 PM IST

सीबीआयने पकडले पॉर्न व्हिडिओने कमाई करणारी टोळी

 

बंगळुरू :  सोशल मीडिया, पॉर्न वेबसाइट्सवर आक्षेपार्ह एमएमएस लीक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास सीबीआयला यश मिळाले आहे. सीबीआयने छापा टाकून बंगळुरूच्या या टोळीच्या म्होरक्याला पकडले आहे. त्याच्याकडून सुमारे ५०० पॉर्न क्लिप जप्त केल्या आहेत. या क्लिप्समध्ये महिला आणि लहान मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखविण्यात आले आहेत. 

May 15, 2015, 04:26 PM IST

बीएसएनएलचे प्रभाकर पाटील यांच्या भोवती सीबीआयचा घट्ट फास

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बीएसएनलचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रभाकर पाटील याच्याभोवतीचा फास सीबीआयनं अधिक घट्ट करायला सुरवात केली आहे. 

May 2, 2015, 09:16 AM IST

उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र

कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Apr 30, 2015, 09:11 AM IST

मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीबीआयच्या समन्सला स्थगिती

सीबीआय विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळं डॉ. मनमोहन सिंग यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. 

Apr 1, 2015, 12:54 PM IST

नोकरीची संधी: CBIमध्ये ८० जागांसाठी भर्ती, पगार ४० हजार रुपये

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आपण नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आबे. आता सीबीआयमध्ये १०वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.

Mar 18, 2015, 11:33 AM IST

मनमोहन सिंहांच्या चौकशी मागे सरकार नाही : केंद्र

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सीबीआय चौकशीमागे केंद्र सरकारचा कोणताही हात नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. कॉंग्रेसचा बदला घेण्यासाठीच ही चौकशी करण्यात आल्याचा आरोपही सरकारने फेटाळून लावला आहे.

Jan 21, 2015, 08:03 PM IST

कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहनसिंह यांची चौकशी?

कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची चौकशी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंह यांची दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून चौकशी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 20, 2015, 10:25 PM IST

'टोल'वाल्या 'आयआरबी'वर 'सीबीआय'ची धाड

टोल नाक्यांची कंपनी आयआरबी कंपनीवर सीबीआयने धाड टाकली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी, आयआरबी कंपनी संशयाच्या भोवऱ्यात आहे.

Jan 5, 2015, 04:31 PM IST