cbi

मी देश सोडलेला नाही, बिझनेससाठी परदेशात : विजय मल्ल्या

मी देश सोडलेला नाही, बिझनेससाठी परदेशात जावे लागते, अशी माहिती खूद्द उद्योगपती विजय मल्ल्या यांनी ट्विट करुन दिलेय. 

Mar 11, 2016, 08:59 AM IST

'सलमाननं न्याय विकत घेतला नाही'

हिट अँड रन प्रकरणी सलमाननं आपल्या बाजूनं निर्णय येण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च केले

Feb 15, 2016, 06:35 PM IST

अशोक चव्हाणांविरोधात खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

अशोक चव्हाणांविरोधात खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

Feb 4, 2016, 07:49 PM IST

अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेय.

Feb 4, 2016, 03:13 PM IST

सीबीआय अशोक चव्हाणांविरोधात खटला भरणार?

सीबीआय अशोक चव्हाणांविरोधात खटला भरणार?

Jan 28, 2016, 04:44 PM IST

पर्ल घोटाळ्यात युवराज, हरभजन?

देशभरात गाजत असलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या पर्ल ग्रुप घोटाळ्यात दिग्गज क्रिकेटर युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्याभोवती संशयाची सुई आली आहे. या कंपनीकडून 'लाभ' घेतल्याने हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Jan 14, 2016, 09:04 PM IST

सीबीआयकडे विरोधकांना संपविण्याचे काम : अरविंद केजरीवाल

सीबीआयने येथील मुख्यमंत्री कार्यालयावर छापा टाकल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अधिक आक्रमक झालेत. त्यांनी थेट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर टीका केलेय. विरोधकांना संपविण्यासाठी सीबीआयकडे काम सोपविल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय. त्यामुळे आता 'आप' आणि केंद्र सरकारमधील संघर्ष टोकाला पोहोचलाय. 

Dec 18, 2015, 02:59 PM IST

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालय कार्यालयावर आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांचे कार्यालय सील केलेय.

Dec 15, 2015, 10:39 AM IST

...असा झाला जियाचा गर्भपात, सीबीआय अहवालात धक्कादायक सत्य उघड

अभिनेत्री - मॉडेल जिया खान मृत्यू प्रकरणात 'हिरो'फेम अभिनेता आणि जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याचा सहभाग कशा आणि कोणत्या प्रकारे होता, हे सीबीआयनं फाईल केलेल्या चार्जशीटमध्ये मांडलंय. 

Dec 10, 2015, 05:23 PM IST

राजीव गांधी हत्याकांड : जयललिता सरकारला मोठा धक्का, मारेकरी सोडू नका : SC

तामिळनाडूमधील जयललिता सरकारला मोठा झटका सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. तामिळनाडू सरकार विना परवानगी केंद्र सरकारच्या अधिकाराशिवाय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडू शकत नाही, असे निकाल देताना न्यायालयाने म्हटलेय.

Dec 2, 2015, 12:40 PM IST