नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर... नियुक्ती पत्राऐवजी हाती नियुक्ती रद्दीचं पत्र!
सरकारी यंत्रणेतला सावळा गोंधळ प्रकाश येऊ नये यासाठी रात्रीच्या अंधारात सगळ्यांना प्रबोधिनीतून बाहेर काढण्याचा घाट घालण्यात आला
Oct 9, 2018, 12:16 PM ISTनाणार भूसंपादन अधीसूचना रद्द करण्याची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 07:48 PM ISTझी २४ तास दणका | कुत्र्यांच्या मागणीपुढे सांगली पालिकेचं लोटांगण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 06:35 PM ISTसांगली : श्वानकर आकारणीचा निर्णय मागे
सांगली : श्वानकर आकारणीचा निर्णय मागे
Apr 20, 2018, 03:04 PM ISTपुणेकरांनो, मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार नाही कारण...
पुणे मॅरेथॉनला दोन दिवस शिल्लक असताना भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं मॅरेथॉनची मान्यता रद्द केली गेलीय.
Dec 1, 2017, 06:03 PM ISTविमान कंपन्यांना तिकिट कॅन्सलेशनचे चार्ज कमी करण्याचा सल्ला
तुम्ही कामानिमित्तानं किंवा फिरायला जाताना विमान कंपन्यांचं तिकीट बूक केलं असेल... पण, ऐनवेळी काही महत्त्वाच्या कारणास्तव तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागलं असेल तर ३००० रुपयांचा भूर्दंडही तुम्हाला भरावा लागला असेल... परंतु, लवकरच हा भूर्दंडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2017, 01:13 PM ISTमेडिकल प्रवेश 67 टक्के आरक्षण निर्णय रद्द, राज्य सरकारला न्यायालयाचा दणका
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश कोट्याचा निर्णय कोर्टाकडून रद्द झालाय. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे स्थानिकांना 67 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
May 5, 2017, 04:51 PM ISTसोनेखरेदीत नोटबंदीनंतर पहिल्यांदाच इतकी तेजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 02:14 PM ISTAXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI
अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे. अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता.
Dec 12, 2016, 07:44 PM ISTरद्द केलेल्या तिकिटाचे पैसे थेट बँक खात्यात
रेल्वेच्या प्रवाशासाठी १३ नोव्हेंबरनंतरचे तिकीट खिडकीवरील आरक्षणाचे निर्बंध हटवण्यात आलेत. मात्र रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम चेक अथवा ईसीएसद्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Nov 11, 2016, 01:58 PM ISTआता, रेल्वे तिकीट रद्द केलं तर भोगा आपल्या कर्माची फळं...
आता, एकदा बुक केलेलं रेल्वे तिकीट तुम्ही रद्द करायला गेलात, तर हे कदाचित तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. होय, रेल्वे मंत्रालय आता काही नवी नियम लागू करणार आहे. हे नवे नियम 12 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2015, 12:02 PM ISTसेनेच्या विरोधानंतर 'आप'नं दिलं गुलाम अली यांना आमंत्रण
शिवसेनेच्या विरोधानंतर आता पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना अरविंद केजरीवाल सरकारनं राजधानी दिल्लीत येण्याचं आमंत्रण दिलंय.
Oct 8, 2015, 12:10 PM IST'हिंदू सौदी' बनतोय भारत, तस्लिमा नसरीन यांची टीका
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर विविध स्तरांतून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. बांग्लादेशी गायिका तस्लिमा नसरीन यांनी यावर टीका करत 'भारत हिंदू सौदी बनतोय' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
Oct 8, 2015, 11:22 AM ISTमुस्लिम आरक्षण रद्द : विरोधक आक्रमक, अधिवेशनात जाब विचारणार!
राज्य सरकारने मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर आता विरोधक आक्रमक झालेत. सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा विषय लावून धरू, सरकारला फेरविचार करण्यास भाग पाडू, अशी घोषणा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.
Mar 5, 2015, 05:46 PM ISTकोळसा खाण वाटप रद्द करण्यावर सरकारचं समर्थन
कोळसा खाण वाटप रद्द करण्यावर सरकारचं समर्थन
Sep 9, 2014, 02:53 PM IST