buldana

प्राथमिक आरोग्य केंद्रातलं धक्कादायक वास्तव

प्राथमिक आरोग्य केंद्रातलं धक्कादायक वास्तव

Feb 3, 2017, 04:44 PM IST

कॅशलेस विवाह सोहळ्याची ही कथा

जुन्या रितीरिवाजांना फाटा देत अवघ्या ५ तासामध्ये ग्रामस्थांनी आणि मित्रमंडळींनी कॅशलेस आदर्श विवाह सोहळा पार पडला आहे.  कॅशलेस विवाह सोहळा, पाहा कसा झाला.

Dec 29, 2016, 01:20 PM IST

अवघ्या ५ तासामध्ये पार पडला कॅशलेस विवाह

जुन्या रितीरिवाजांना फाटा देत अवघ्या ५ तासामध्ये ग्रामस्थांनी आणि मित्रमंडळींनी कॅशलेस आदर्श विवाह सोहळा पार पडला आहे. सर्व प्रथा, परंपरांना फाटा देत आदर्श विवाह कसा असावा याचं उदाहरण सुरुशे आणि गाडेकर कुटुंबानं घालून दिलं आहे. हे लग्न कॅशलेस झालं आहे. या लग्नात कुठला बॅन्डबाजा नव्हता, नवरदेवाची कुठली वरात निघाली नाही की खरेदीसाठी कुठला खर्च झाला नाही. पूर्णत: कॅशलेस विवाह सोहळा येथे संपन्न झाला.

Dec 28, 2016, 06:19 PM IST

बलात्कार पीडितेला दोन लाखांची मदत - विजया रहाटकर

बुलढाणा जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर या ठिकाणी आज महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी पीडित मुलीला दोन लाखाची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्वच आश्रम शाळांची तपासणी करून नियमानुसार तिथे सोयी सुविधा नसतील तर त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. 

Nov 5, 2016, 07:05 PM IST

आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक

खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी शाळेचे कर्मचारीच आहे. 

Nov 5, 2016, 11:59 AM IST

बुलडाणा आश्रमशाळा बलात्कारप्रकरणी सात अटकेत

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्कारप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 10:56 PM IST

बलात्काराचं प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न - नवाब मलिक

बलात्काराचं प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न - नवाब मलिक 

Nov 3, 2016, 08:42 PM IST

'बुलडाण्यातल्या आश्रमशाळेत दहा ते बारा मुलींवर बलात्कार'

बुलडाण्यातल्या आश्रमशाळेत तब्बल डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

Nov 3, 2016, 05:15 PM IST

बुलडाण्यात फुंडकर विरुद्ध सानंदा... प्रतिष्ठेची लढत!

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये २७ नोव्हेंबरला निवडणूक होतेय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण ११ नगरपालिका आणि २ नगर पंचायत आहेत. यापैंकी ९ नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यात बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर या नगरपालिकांचा समावेश आहे.

Oct 28, 2016, 08:23 PM IST