पुण्यात इमारत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2014, 09:03 AM ISTमुंबईत जोरदार पाऊस, इमारत कोसळून एक ठार
मुंबईत कुलाब्याच्या गणेशमूर्तीनगरमध्ये झोपडपट्टीत एका घराच दुमजलीकरणाचं काम सुरू होतं त्यावेळी एका घरावर छत कोसळून एक कामगार ठार तर पाच कामगार जखमी झालेत. जखमींना सेंट जॉर्जमध्ये हलवण्यात आलंय.
Jul 12, 2014, 05:23 PM ISTचेन्नईत 11 मजली इमारत कोसळली
चेन्नईमध्ये आज संध्याकाळी 11 मजली इमारत कोसळली. या अपघातात एक ठार झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जेमिनी फ्लायओव्हर जवळच्या भागात हा अपघात घडला.
Jun 28, 2014, 11:27 PM ISTचेन्नईत 11 मजली इमारत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:57 PM ISTदिल्लीत इमारत कोसळून 10 ठार
उत्तर दिल्लीतील इंद्रलोक परिसरात आज सकाळी नऊच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मुले आणि तीन महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना अनेकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
Jun 28, 2014, 07:57 PM ISTमहिना उलटला; डॉकयार्ड दुर्घटनाग्रस्तांना दिलासा कधी?
डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेला दोन महिने उलटले तरी मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना अद्याप नुकसान भरपाई, निवारा किंवा नोकरी यापैंकी काहीही मिळालेलं नाही.
Nov 28, 2013, 04:54 PM ISTठाण्यात पुन्हा कोसळली इमारत, जीवितहानी टळली
ठाण्यातील कळवा भागात आज रात्री पुन्हा एक इमारत कोसळली. पण, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
Nov 18, 2013, 08:00 AM ISTइमारत दुर्घटना : ‘तो’ बारा तासानंतर सुखरूप...
डॉकयार्डमधली बाबू गेनू मंडई इमारतीमधून बारा तासानंतर एका कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. हा कुत्रा ढिगा-याखाली बारा तास होता. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांनी या कुत्र्याला बाहेर काढलं
Sep 28, 2013, 11:28 AM ISTडॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट
दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.
Sep 28, 2013, 08:04 AM ISTमुंबई डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ३१ जणांचा बळी
मुंबईत डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ३१ जणांचा बळी गेलाय. तर ३० जण जखमी आहेत. तर अजून सुमारे २७ जण बेपत्ता आहेत. आज एकाला जिवंत बाहेर काढण्यास जवानांना यश आलंय.
Sep 28, 2013, 07:32 AM ISTइमारत कोसळलीः चोरी करणाऱ्या जेसीबी ऑपरेटरची मती ढासळली
एकीकडे असं संकट अक्षरशः कोसळलं असताना त्यातही प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार झाला. मदतकार्यावर असलेल्या जेसीबीचा ऑपरेटर पैसे आणि दागिने चोरत होता..
Sep 27, 2013, 06:37 PM ISTडॉकयार्ड इमारत दुर्घटना : मृतांची संख्या ११ वर
मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ११ वर पोहचलीय तर जखमींची संख्या ४२ वर पोहचलीय.
Sep 27, 2013, 12:21 PM ISTडॉकयार्ड इमारत दुर्घटना : ४ जणांना ढिगाऱ्यातून काढले, २ गंभीर
मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत ढिगाऱ्याखालून ४ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Sep 27, 2013, 10:07 AM ISTमुंबईत चार मजली इमारत कोसळली, ५० जण अडकल्याची भीती
मुंबईतील डॉकयार्ड रोड स्टेशनजवळ आज सकाळी ५.४५ वाजता चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६०जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Sep 27, 2013, 07:29 AM IST‘त्या’ चिरमुडीनं वाचवले दीडशे जणांचे प्राण!
शनिवारची सकाळ मुंब्र्यासाठी धक्कादायक ठरली. मुंब्र्यातली बानो इमारत पत्त्यासारखी कोसळली... सकाळी उजाडत असतानाच ही दुर्घटना घडली. पण त्यावेळीही बहुतेक जणांचे प्राण वाचले ते आठ वर्षांच्या एका चिमुरडीमुळे...
Sep 24, 2013, 10:41 AM IST