Fashion Tips: उंच दिसण्यासाठी हिल्स घालण्याची गरजच नाही...'या' ड्रेसिंग टिप्स एकदा नक्की ट्राय करा
(how to look taller tips )मुळात उंचीवरून न्यूनगंड बाळगणं सोडून द्या, हे महत्वाचं. आणि उंच दिसण्यासाठी हाय हिल्स घालाव्या लागतात हा गैसमजसुद्धा काढून टाका कारण अगदी बेसिक ड्रेसिंग सेन्सही (dressing tips to look beautiful) तुम्हाला चारचौघात उठून दिसण्यास पुरेसा असतो .
Jan 5, 2023, 09:31 AM ISTInd vs Sl 2nd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पाहा फ्रीमध्ये, सामना कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या
Ind vs Sl 2nd T20 Live Update : आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुण्यात होणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आज मालिकेवर नाव कोरणार का? भारताने पहिला T20 सामना 2 धावांनी जिंकला.
Jan 5, 2023, 08:42 AM ISTCholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात.
Jan 5, 2023, 08:21 AM ISTPanchang, 05 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 05 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 5, 2023, 07:37 AM ISTDental Health: तुम्ही चुकीचा टूथब्रश वापरताय? दातांसाठी असा निवडा परफेक्ट ब्रश
लोक अनेकदा फुटपाथ किंवा ट्रेनमध्ये मिळणारे स्वस्त टूथब्रश विकत घेतात, जे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात किंवा गुणवत्तेसाठी त्यांची कसून तपासणी केली जात नाही.
Jan 4, 2023, 04:17 PM ISTGoogle : तुम्ही जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
2023 च्या सुरुवातीला Windows 7 आणि Windows 8.1 मध्ये गुगल क्रोम चालणार नाही.
Jan 4, 2023, 04:11 PM ISTUrfi javed on Chitra Wagh : 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ chitruuuu!'; उर्फी जावेदचा पुन्हा ट्विटर वॉर
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. ट्विटरवर काय म्हणाली उर्फी पाहा.
Jan 4, 2023, 03:31 PM ISTDelhi Kanjhwala case : 'त्या' रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा
Delhi Crime : दिल्लीतील कंझावला प्रकरणात अंजलीची मैत्री निधीने त्या रात्री नेमकं काय घडल? याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
Jan 4, 2023, 02:52 PM ISTToday Gold Silver Rate: सोने ‘इतक्या’ रुपयांनी महागले तर चांदी... ; जाणून घ्या नवीन दर
Gold-Silver Price Today : आज सोन्या-चांदीच्या (सोना चंडी का भव) किमतीत चढ-उतार दिसून आले. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर जाणून आजचे नवीन दर...
Jan 4, 2023, 09:26 AM ISTVastu Tips :घरात या दिशेला चुकूनही ठेऊ नका चपला...घरावर येईल प्रचंड संकट...जाणून घ्या योग्य दिशा
(vastu shastra tips for keeping shoes)चप्पल- बूट आणि ते ठेवण्याची पद्धतही आर्थिक परिस्थितीवर (financial condition) प्रभाव पाडते. त्यामुळं चपला नेमक्या घराच्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात ते एकदा पाहाच.
Jan 4, 2023, 09:15 AM ISTPanchang, 04 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 04 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 4, 2023, 07:54 AM ISTJyotish Shastra: गाडीमध्ये चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका, अन्यथा...
Jyotish Shastra For Cars: आजच्या आधुनिक युगातही अनेकजण ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात. कोणतेही शुभ कार्य करताना अनेकदजण ज्योतिषांना जाऊन गाठतात. साधारणत: जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करायला जाते तेव्हाही ज्योतिष शास्त्र लक्षात ठेवूनच कार खरेदी केली जाते.
Jan 3, 2023, 12:13 PM ISTGul Panag B'day: अभिनय नव्हे, ऑफ रायडिंगची आवड असणाऱ्या गुल पनागकडे 3.50 लाखांची ऑटोरिक्षा; तुम्ही पाहिली?
Birthday Special: बॉलीवूड अभिनेत्री गुल पनागने स्वतःच्या लग्नात बुलेट बाईकवरून प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 2003 मध्ये धूप या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी गुल पनाग 1999 मध्ये मिस इंडिया झाली होती.
Jan 3, 2023, 09:07 AM ISTSavitribai Phule Jaynti 2023: देशातील पहिल्या महिला शिक्षिकेची 192 वी जयंती, जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व
savitribai phule jaynti 2023 marathi : आज भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने इतिहासात नेमक कायं घडलं त्याबद्दल जाणून घ्या...
Jan 3, 2023, 08:20 AM ISTPanchang, 03 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 03 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 3, 2023, 07:44 AM IST