Private Part black patch: प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करणं आता शक्य...या सोप्या टिप्स करतील मदत
Dark Patches on Underarms Thighs Private Part : बाजारात प्रायव्हेट पार्टवरील काळपटपणा दूर करण्यासाठी अंक क्रीम्स, लोशन उपलब्ध आहेत पण त्याचा अतिरेक केलात तर त्वचा आणखी खराब होऊ शकते त्यामुळे कुठल्याही जाहिरातींना भुलू नका.
Jan 10, 2023, 01:39 PM ISTDustbin colors and uses: हिरव्या,निळ्या,पिवळ्या रंगाचे डस्टबिन कशासाठी वापरतात? जाणून घ्या
तुम्ही कधी कधी ही गोष्ट नोटीस केलीये का, सकाळी आपल्या घरी जेव्हा सफाई कर्मचारी (swachh bharat abhiyan) कचरा गोळा करण्यासाठी येतात तेव्हा त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे डस्टबिन असतात
Jan 10, 2023, 01:16 PM ISTChanakya Niti : पत्नीला कधीच नका सांगू 'या' गोष्टी; समस्त 'नवरे'बुवांनी लक्षपूर्वक पाहा
Chanakya Niti : बोलण्याच्या नादात तुम्हीही पत्नीला काही अशा गोष्टींची माहिती देऊन जाता जी दिली जाणं अपेक्षित नसतं. आता पती पत्नीच्या नात्यात नेमकं लपवून तरी काय ठेवायचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आधी हे वाचा...
Jan 10, 2023, 08:12 AM ISTTooth Ache remedies: दातदुखी की डोकेदुखी...असह्य वेदना कमी करणं आता शक्य...तेही घरगुती उपायांनी
clove remedies for toothache लवंगाप्रमाणे पुदिना दातांचं दुखणं ,सूज कमी करण्यास फायदेशीर आहे.त्याचसोबत दातदुखीवर पेपरमिंट ऑइलचा वापर लेला जातो किंवा दातांवर पेपरमिंट टी बॅग्स देखील ठेवल्या जातात.
Jan 9, 2023, 02:57 PM ISTITR Refund 2022 : ITR भरून झालाय, आता रिफंड कधी आणि कसा मिळणार, जाणून घ्या एका क्लिकवर
ITR Refund Information: आयटीआर फाईल केल्यानंतर आयकर विभागाकडून (Income Tax) 10 दिवसांपर्यंत रिफंड देऊ शकते. तुमचं आयटीआर ई-व्हेरिफिकेशनच्या (income tax verification) 20 ते 60 दिवसांपर्यंत देखील रिफंड मिळू शकतं.
Jan 9, 2023, 02:27 PM ISTPiles Diet Plan: मुळव्याधीने त्रस्त असाल तर 'हाच' डाएट प्लॅन वापरा...चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
(diet for piles) अॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांमुळे मूळव्याधीची लक्षण कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेदना, खाज येणे, शौचावाटे रक्त पडणं हा त्रास कमी होतो.
Jan 9, 2023, 01:33 PM ISTChanakya Niti: पतीने 'या' गोष्टींची मागणी केली तर पत्नीने नकार देऊ नये, नात्यात येणार नाही कधीच दुरावा
Chanakya Niti for Husband Wife: आचार्य चाणाक्य यांनी वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर पतीने पत्नीकडून कोणत्या गोष्टींची मागणी केली तर पत्नीने त्यासाठी नकार देऊ नये. कारण हे वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचे असते.
Jan 9, 2023, 01:21 PM ISTVishwas Mehendale: मोठी बातमी! ज्येष्ठ माध्यमकर्मी, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन
साहित्यिक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह अशा 18 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.
Jan 9, 2023, 11:46 AM ISTAngaraki Sankashti Chaturthi 2023: अंगारकी चतुर्थीला 5 मिनिटांत बनवा पनीर मोदक...बाप्पाला दाखवा हटके नैवेद्य
Modak recipe in marathi उकडीचे मोदक फुटणारही नाहीत आणि उत्तम वळले जातील. यासाठी उकड बनवताना त्यात फक्त एक चमचा 'ही' खास गोष्ट मिसळली की झालं तुमचं काम...
Jan 9, 2023, 11:42 AM ISTCooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !
cooking tips चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील.
Jan 9, 2023, 11:01 AM ISTMakar Sankranti 2023 : परफेक्ट तिळगुळ बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी...लाडू कडकसुद्धा होणार नाहीत.
गूळ व्यवस्थित वितळल्यावर त्यात तीळ ,गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या, मिश्रण थोडं गार झाल्यावर लाडू वळून घ्या,
Jan 9, 2023, 10:32 AM ISTPetrol-Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर
Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आता पण वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे की नाही याबद्दल जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत....
Jan 9, 2023, 08:27 AM ISTPanchang, 09 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 09 january 2023: माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 9, 2023, 07:52 AM ISTHealth Tips: तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे? कारण जाणून व्हाल चकित!
भारतातील बरेच लोक तांब्याचे भांड्यातील पाणी पितात. कारण ते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतं असे मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेद सांगतो. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.
Jan 8, 2023, 03:52 PM IST
Kanjhawala case : अंजली गाडीत अडकल्याचे...., कांजवाला प्रकरणात आरोपींनीच केला मोठा खुलासा
Delhi Kanjhawala Case : दिल्लीतील कांजवाला येथे अपघातात बळी पडलेल्या अंजलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणी खुद्द आरोपीनेच मोठा खुलासा केला आहे.
Jan 8, 2023, 03:03 PM IST