दहावी, बारावीच्या परीक्षांवरील संकट कायम
दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरील संकट अजूनही कायम आहे. कारण खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी केंद्र न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम आहेत.
Feb 14, 2013, 08:54 PM ISTउच्च शिक्षण मंत्र्यांचा प्राध्यापकांना इशारा
उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घालणाऱ्या प्राध्यापकांना दोन दिवसांत संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचं आवाहन सरकारनं केलंय. दोन दिवसांत संप मागे घेतला नाही तर कारवाई करू, असा सज्जड इशारा उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिलाय.
May 9, 2012, 08:16 PM IST