ऑलिम्पिकला जायचं मेरी कोमचं स्वप्न भंगलं
पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली मेरी कोमचं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकला जायचं स्वप्न भंगलं आहे.
May 21, 2016, 06:46 PM IST'स्टेट चॅम्पियन'वर धुणी-भांडी करण्याची वेळ...
भारतात असेही काही क्रीडापटू आहेत की ज्यांच्यामध्ये प्रतिभा भरपूर आहे. मात्र केवळ गरीबीमुळे त्यांना जे मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करावा लागतोय.
Apr 8, 2015, 02:35 PM ISTभारतीय बॉक्सिंगपटू सरिता देवीवर निलंबनाची कारवाई
भारतीय बॉक्सर सरिता देवीसह तिच्या तीन कोचेसवर इंटरनॅशनल बॉक्सिंग एसोसिएशनने अनिश्चित काळासाठी बंदी लादली आहे. एशियन गेम्समध्ये सरिताने पंचांच्या निर्णयाविरोधात मेडल सेरेमनी दरम्यान मेडल घेण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.
Oct 22, 2014, 03:27 PM ISTकोणालाही नामोहरम करू शकते प्रियंका चोप्रा
अभिनेत्री प्रियंका चोप्राचं म्हणणं आहे की, ती आता कोणालाही नामोहरम करू शकते. प्रियंका म्हणते, प्रत्येक महिलेनं स्वरक्षणासाठी काही न काही शिकायला हवं.
Sep 3, 2014, 06:44 PM ISTपुरुषांशी मॅच खेळणारी 'महिला बॉक्सर'...
‘ग्लासगो कॉमनवेल्थ 2014’ च्या निमित्तानं अशा काही कहाण्या समोर येतायत ज्या अनेकांना विचार करायला भाग पाडत आहेत... अशीच एक कहाणी आहे एका महिला बॉक्सरची...
Jul 31, 2014, 03:41 PM ISTबॉक्सिंग जगज्जेतीलाही झालाय वासनांधाचा त्रास!
बॉक्सिंगची जगज्जेती! तेही पाचवेळा. तिच्या वाटयाला कोण जाईल? तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करणार? जो कोणी हे धाडस करेल त्याची काही खैर नाही. असं आपल्या वाटत असेल पण नाही, पाचवेळची जगज्जेती बॉक्सर मेरी कोमला विश्वविजेती होण्याआधी सुरुवातीच्या दिवसात असा वाईट अनुभव आला आहे.
Oct 1, 2013, 04:05 PM IST