एकाच घरात ३० कुटुंबं !
निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ हा आपल्याकडे नवीन प्रकार नाही. पुण्यात तर एकाच बंगल्यात १०३ मतदार राहत असल्याची धक्कादायक नोंद करण्यात आली आहे. अर्थात हे सगळे बोगस मतदार असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही.
Jan 14, 2012, 08:49 PM ISTअशोक चव्हाण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
नांदेडमध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार असा संघर्ष सुरू झालाय. निवडणुकीच्या प्रक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या दबावाखाली होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Dec 5, 2011, 03:33 AM ISTवनमंत्र्याच्या मतदारसंघात बोगस मतदारांचं रान !
राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बोगस मतदार शोधून काढलेत. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली आहे.
Nov 7, 2011, 08:54 AM IST