bjp

आताची मोठी बातमी! 'जीवे मारून समुद्रात फेकू...' आशिष शेलार यांना धमकीचं पत्र

भाजप नेते आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचं धमकीचं पत्र, वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल

Jan 27, 2023, 06:37 PM IST

Facebook Post लिहून भाजप नेत्यानं 'या' कारणामुळे संपूर्ण कुटुंबासह संपवली जीवनयात्रा...

BJP Leader : भाजप नेत्याने टोकाचं पाऊल उचलण्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहीली होती. मात्र ही पोस्ट पाहताच भाजप नेत्याच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या​ घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं.

Jan 27, 2023, 05:17 PM IST

Maharashtra Election: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर काय निकाल असेल? Survey आला समोर

राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असून एकमेकांवर सतत कुरघोडी करत आहेत. आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त केला जात आहे. मात्र महाराष्ट्रात आजच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. तर महाविकास आघाडीला मात्र चांगलं यश मिळू शकतं असं सर्व्हेतून समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं सर्व्हेचा निकाल काय सांगत आहे.

 

Jan 27, 2023, 03:03 PM IST

Surgical Strike खरी की खोटी? हिंमत असेल तर व्हिडीओ प्रसिद्ध करा, भाजपाला जाहीर आव्हान

दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटलेलं असतानाचा आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशीद अल्वी यांनीही मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंग यांच्या विधानाशी असहमती दर्शवलेली असतानाही राशीद अल्वी यांनी भाजपाला सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. 

 

Jan 27, 2023, 01:16 PM IST
Punjab Ex CM Amrinder Singh Possibly Could Be Maharashtra New governor PT3M2S

Maharashtra Governor | मोठी बातमी! 'हे' असणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

Former Punjab Chief Minister Amarinder Singh is expected to be appointed as the Governor of Maharashtra.

Jan 27, 2023, 09:55 AM IST

Maharashtra Governor : भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, 'हे' असणार नवे राज्यपाल?

Maharashtra Governor:  राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी पायउतार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.

Jan 27, 2023, 09:25 AM IST

सिंधुदुर्गात पुन्हा राडा, भाजप-ठाकरे गटात हाणामारी... कोकणात पोलीस बंदोबस्त वाढवला

गेलं वर्षभर राजकीय राड्यांनी विश्रांती घेतल्यानंतर काल पुन्हा एकाद कणकवलीत राडा पाहिला मिळाला.  हमरी तुमरी, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं

Jan 25, 2023, 09:19 PM IST