bjp win

जळगाव | शेंदुर्णी नगरपंचायत निकाल, भाजपाने गड राखला

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने गड राखला आहे, नगराध्यक्षपदी भाजपाच्या विजया खडसे विजयी झाल्या आहेत.

Dec 10, 2018, 11:57 AM IST

विधानसभेच्या 11 पैकी फक्त या 1 जागेवर भाजपचा विजय

वेगवेगळ्या राज्यांमध्ये 11 जागांवर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे. गुरुवारी आलेल्या निकालांमध्ये उत्तराखंडच्या थराली सीटवर भाजपला विजय मिऴाला आहे. ही जागा सोडली इतर सर्व जागांवर भाजप आणि मित्रपक्षांचा पराभव झाला आहे. थराली सीटवर भाजपच्या मुन्नी देवी यांनी काँग्रेसच्या जीत राम टम्टा यांना 1900 मतांना पराभूत केलं आहे. 

May 31, 2018, 07:14 PM IST

जहानाबादमध्ये भाजप 'बाद' तर भभुआमध्ये काँग्रेसचा 'धुव्वा'

बिहारमध्ये अररिया लोकसभा, जहानाबाद लोकसभा आणि भभुआ विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात जेडीयू-भाजप युतीला मोठा फटका बसला.

Mar 14, 2018, 05:26 PM IST

२१ राज्यांमध्ये भाजपची सत्ता

२१ राज्यांमध्ये भाजपची सत्ता

Mar 3, 2018, 03:32 PM IST

त्रिपुरामध्ये भाजपच्या विजयाचे मराठी शिल्पकार

त्रिपुरामध्ये भाजपच्या विजयाचे मराठी शिल्पकार

Mar 3, 2018, 03:28 PM IST

गुजरात । विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 04:45 PM IST

गुजरात । नरेंद्र मोदी, अमित शाहांनी होमपीच राखलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 04:08 PM IST

नवी दिल्ली । पक्षाच्या विजयावर नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 04:05 PM IST

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप विजयी

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजयी

Feb 16, 2016, 06:18 PM IST