bikini girl

Delhi Metro मध्ये तरुणांचं घाणेरडं कृत्य; विकृत तरुणांचा VIDEO VIRAL

Viral Video : दिल्ली मेट्रोमधील दोन संतापजनक आणि घाणेरडं कृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (swati maliwal) यांनीही या व्हिडीओची दखल घेतली आहे. (Delhi Metro)

 

Apr 29, 2023, 10:24 AM IST

Bikini Girl Metro: मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणारी 'ती' अखेर आली समोर? म्हणते मला...

Delhi Metro Viral Video: दिल्लीत मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. ही मुलगी कोण असे प्रश्न विचारले जात होते, आता ती मुलगी समोर आली आहे. 

Apr 3, 2023, 10:50 PM IST

Viral News : शेतात 'ती' देत होती फोटोसाठी पोझ आणि तेवढ्यात आली गाय अन् मग...

Cow Chasing Bikini Girl : शेतात उभी होती गोरी मेम...फोटोसाठी पोझ देताना तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे. 

Mar 29, 2023, 03:46 PM IST

फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीला तुम्ही ओळखू शकता का? आज आहे बॉलिवूडची फॅशन दिवा

या फोटोत दिसणारी ही मुलगी आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे

 

Feb 27, 2023, 09:36 PM IST

Artificial Grass: बिकनी गर्ल आणि गवत कापण्याचा काय संबंध? कुत्रिम ग्रास कंपनीची जाहीरात वादात

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या कल्पक जाहीराती तयार करतात, पण सध्या एका जाहीरातीवरुन चांगलाच वाद रंगला आहे

Jan 10, 2023, 08:26 PM IST

स्वीमिंग पूलमध्ये बिकनी गर्लवर मगरीचा हल्ला, बॉयफ्रेंड पळला

 प्रेमात मोठ-मोठ्या बाता करणे सहज शक्य आहे, पण खरंच समोर धोका आला तर आपल्या प्रिय व्यक्तीला वाचविणारे कमी असतात. असा काहीसा प्रकार झिम्बाब्वे येथे एका स्विमिंग पूलमध्ये पाहायला मिळाला. करिबा शहरात एका घरात बनविलेल्या स्विमिंग पूलमध्ये मगर घुसली आणि तिने गर्लफ्रेंडवर हल्ला केला. तेव्हा सर्वात प्रथम तिचा बॉयफ्रेंड पळाला. 

Nov 1, 2016, 07:30 PM IST