कोरेगाव भीमा हिंसाचारावर मोदी का बोलत नाहीत? - जिग्नेश मेवाणी
पुण्यात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 5, 2018, 01:29 PM ISTजातीवादी ट्विट करणा-या निर्मात्याला दिग्दर्शक नीरज घेवनचं उत्तर
‘मसान’ या गाजलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक नीरज घेवन याने सिने निर्माता विवेक अग्निहोत्री याच्या जातीवादी ट्विटला उत्तर दिलंय. या उत्तरात घेवन म्हणाला की, त्याने दलित असल्याची ओळख न दाखवता ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जिंकला.
Jan 5, 2018, 09:24 AM ISTभीमा कोरेगाव घटनेचे पडसाद गुजरात आणि मध्य प्रदेशात
महाराष्ट्रातील भीमा गोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद आता शेजारील राज्यांत उमटण्यास सुरुवात झाल्याचं दिसत आहे.
Jan 4, 2018, 02:29 PM ISTकोंबिंग ऑपरेशन थांबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन - प्रकाश आंबेडकर
सकाळी ११ वाजता आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Jan 4, 2018, 02:17 PM ISTभीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
भीमा कोरेगाव प्रकरणावर राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
Jan 4, 2018, 12:40 PM ISTकल्याण-डोंबिवलीतही कडकडीत बंद, तिकीट खिडकीची तोडफोड
महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद आता राज्यभरात बघायला मिळत आहेत. तसेच ते मुंबईच्या उपनगरातही दिसायला लागले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
Jan 3, 2018, 02:59 PM ISTनवी दिल्ली । भीमा कोरेगावातील हिंसाचाराचे संसदेत पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 01:49 PM ISTमहाराष्ट्र बंद : दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात कुठे काय काय घडलं?
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र पेटला असून आज महाराष्ट्र बंद पाळला जात आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात बघायला मिळत आहे.
Jan 3, 2018, 01:25 PM ISTमहाराष्ट्र बंद : संसदेत आरएसएसवर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Jan 3, 2018, 12:38 PM ISTमुंबई : ईस्टर्न एक्स्प्रेसवरची वाहतूक कोंडी फुटली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:24 PM ISTनवी दिल्ली । भीमा कोरेगाव हिंसाचारावर राहुल गांधी यांचे ट्विट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:18 PM ISTऔरंगाबाद । शहरात भीमा कोरेगावचे पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:16 PM ISTनागपूर | भीमा कोरेगाव पडसादानंतर आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:13 PM ISTठाणे । भीमा कोरेगाव पडसाद, आनंदनगर चेक नाका येथे रास्तारोको
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:10 PM IST