Morning Routine : फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? मग सकाळी प्या 'हे' घरगुती ड्रिंक्स, तब्येत राहील ठणठणीत
फॅटी लिव्हर असल्यावर कितीही पोषक अन्न खा ते तुमच्या शरीराला लागणार नाही. कारण जर लिव्हरला सूज आली असेल तर ते नीट काम करत नाही. तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या असल्यास सकाळच्यावेळी तुम्ही काही घरगुती ड्रिंक्सचे सेवन करू शकता.
Aug 15, 2024, 04:40 PM IST'या' कंदमुळाच्या सेवनामुळं गर्भधारणेची शक्यता खरंच वाढते?
Health news : गर्भधारणेमध्ये अडचणी येत असल्यास अनेकदा अमूक गोष्ट खा, तमुक पदार्थ टाळा असे सल्ले अनेकदा दिले जातात. या कंदमुळाच्या बाबतीतही असंच आहे.
Feb 19, 2024, 02:50 PM ISTनीता अंबानींनी 'असं' कमी केलं 18 किलो वजन, फिटनेस सिक्रेट आलं समोर!
Nita Ambani Weight loss: एक्सेस कॅलरी बर्न करण्यासाठी त्या रोज व्यायाम करण्यावर भर देतात. कधी कधी त्या व्यायामाऐवजी डान्स वर्कआऊट करतात. त्या आपल्या डाएटमध्ये कार्बोहाएड्रेट कमी ठेवतात. स्ट्रेस फ्री राहणं हे फिट राहण्याचं रहस्य असल्याचे त्या सांगतात. मन आणि डोकं शांत ठेवा आणि हेल्थी डाएट आणि व्यायाम सुरु ठेवा, असे त्या सांगतात.
Feb 2, 2024, 09:51 PM ISTरक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश
आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Jul 29, 2023, 06:48 PM ISTBeetroot Effects: या लोकांनी चुकूनही बीटरुट खाऊ नये, अन्यथा तब्येत बिघडलीच समजा
Side Effects Of Beetroot: बीटरुट कोणाला आवडत नाही, त्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी हे सुपरफूड (Beetroot) हानिकारक देखील ठरु शकते.
Oct 20, 2022, 08:12 AM ISTघरी बनवलेले 'हे' ज्यूस कमी करतील तुमचं Belly Fat; आजच ट्राय करा
आज आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुमचं बेली फॅट कमी करण्यास मदत करू शकतात.
Apr 26, 2022, 07:34 AM IST