सुंदर दिसण्यासाठी ५ घरगुती टिप्स
चेहरा खराब होण्यामागे अनेक कारणं असू शकता. प्रदूषण, केमिक्लस यामुळे त्वचा खराब होते. यामुळे चेहरा काळा पडणे, पिंपल्स येणे, अशा अनेक समस्या उद्भवतात.
Feb 6, 2016, 01:24 PM ISTकशी दिसली ऐश्वर्या फ्रान्स राष्ट्रपतींसोबतच्या भोजनावेळी?
नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे अतिथी असलेल्या फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्यासोबत आज ऐश्वर्या राय-बच्चन, शाहरूख खान आणि काही सेलिब्रिटी हजर होते.
Jan 26, 2016, 04:05 PM ISTजगातील सर्वात सुंदर १० तरुणी
जगात खूप कमी तरुणी अशा असतात ज्यांना सुंदर दिसण्याचं भाग्य मिळतं. सुंदर दिसणाऱ्या अनेक तरुणी या सिनेमामध्ये आपलं नशिब आजमवतात. त्यामधल्या अनेक मुली ह्या त्यांच्या सुंदरतेमुळेच चित्रपटांमध्ये काम मिळवतात.
Jan 6, 2016, 09:03 PM ISTया देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी
तुम्हाला जगातील ५ असे देश सांगणार आहोत जेथे अधिक सुंदर महिला आढळतात.
Jan 5, 2016, 05:24 PM ISTवाघाच्या बछड्याच्या मृत्यूची चौकशी होणार - जावडेकर
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूची चौकशी होणार - जावडेकर
Dec 31, 2015, 10:45 AM IST'दीपिका खूप सुंदर दिसते, मी तिची आयुष्यभर वाट पाहू शकतो'
रणवीर-दीपिकाच्या भलताच प्रेमात पडलाय... असं आम्ही नाही तर त्यानेच सांगितलंय... तेही जाहीररित्या...
Sep 16, 2015, 04:28 PM ISTकतरिनाचं सोंदर्याचे राज?
बॉलिवूडमध्ये बार्बी गर्लचा किताब मिळवणारी कतरिना कैफ आपले सोंदर्य जपण्यासाठी नेहमीचं सर्तक असते. यासाठी मायकल जॅक्सन जे तंत्र वापरत होता तेच तंत्र कतरिनाही वापरते आहे.
Jul 28, 2015, 04:21 PM ISTचेहऱ्यात लपलेले अवर्णीय सौंदर्य आणि तरुण जीवनाचे रहस्य
आपल्या चेहऱ्यात लपलेय अवर्णीय सौंदर्य आणि तरुण जीवनाचे रहस्य. हे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी योगासन करणे अधिक फायद्याचे ठरते. तुमचा चेहरा ताजेतवान करण्यासाठी योगासन नक्कीच लाभदायी ठरते.
Jun 20, 2015, 10:50 AM ISTकतरीनाला देशाची राष्ट्रपती बनवा - न्या. काटजू
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि नुकतेच प्रेस परिषदेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले न्या. काटजू यांनी बॉलिवूडची सुंदर बाला अभिनेत्री कतरीना कैफ हिला राष्ट्रपती बनवण्याचा सल्ला दिलाय.
Jan 15, 2015, 08:02 AM ISTकौतुक तुझ्या खेळाचं करावं की मादक सौंदर्याचं...!
कझाकिस्तानची 18 वर्षीय खेळाडू सबीना अलतिनबेकोवा सध्या खूप चर्चेत आहे. तसं पाहिलं तर सबीना एक व्हॉलीबॉल खेळाडू आहे. पण, सध्या सध्या चर्चा सुरू आहेत त्या सबीनाच्या व्हॉलीबॉलच्या नव्हेत तर तिच्या मादक सौंदर्याच्या....
Jul 29, 2014, 02:40 PM ISTपावसातलं इगतपुरीचं सौंदर्य
Jul 27, 2014, 07:09 PM ISTआकर्षक सौंदर्यासाठी काही सोप्या टीप्स!
त्वचा ही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सतेज त्वचा पटकन लोकांचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी कारणीभूत ठरते.
Nov 9, 2013, 12:33 PM IST