batmya

INDvsSA: ...म्हणून 'या' माजी खेळाडूने विराटला सुनावलं

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियावर टीका होत आहे.

Jan 21, 2018, 03:50 PM IST

लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ, तर चांदी स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या चढ-उतारामुळे आणि लग्नसाईत वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

Jan 21, 2018, 02:24 PM IST

इतकं महागणार पेट्रोल, जाणून घ्या एका महिन्यात किती महागलं पेट्रोल

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे.

Jan 21, 2018, 01:48 PM IST

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे JIO ने कमावले ५०० कोटी, पाहा काय आहे संपूर्ण प्रकार

केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे कंपनीला खूप मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळालं.

Jan 21, 2018, 01:10 PM IST

बाबा शाहीदचे शूज घालून कुठे चालली मिशा ?

शाहीदने आपल्या छोट्या परीसोबतचा एक फोटो नुकताच शेअर केला आहे.

Jan 20, 2018, 10:20 PM IST

दिल्लीत गोदामाला भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील बावना औद्योगिक परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Jan 20, 2018, 09:48 PM IST

१० पैकी ५ बॅट्समन शून्यावर आऊट, २८२ रन्सने झाला लाजीरवाणा पराभव

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमधील ग्रुप सीमध्ये झालेल्या एका मॅचमध्ये अजबच प्रकार पहायला मिळाला.

Jan 20, 2018, 09:23 PM IST

VIDEO: न्यूझीलंडमध्येही खेळतोय 'विराट', विश्वास नाही बसत? मग पाहा व्हिडिओ

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड याच्या कोचिंगमध्ये भारताची अंडर-१९ टीमने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत आहे.

Jan 20, 2018, 08:31 PM IST

पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत भारताने जिंकला वर्ल्ड कप

भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत दृष्टीहिनांचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे.

Jan 20, 2018, 06:50 PM IST

पुणे | आता कुठूनही चालू-बंद करा वीजेची उपकरणं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 06:14 PM IST

वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या, "सॉरी पप्पा लढून-लढून थकले"

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने कोच्चीतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jan 20, 2018, 04:28 PM IST

एसबीआयमध्ये भरती, ९ हजाराहून अधिक जागा रिक्त

 स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदाच्या ९,६३३ जागांची भरती आहे. 

Jan 20, 2018, 03:52 PM IST