सलमान खानला जामीन मिळू शकतो : आभा सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2015, 10:56 AM ISTसलमानला जामीन नामंजूर झाल्यास....कोणत्या जेलमध्ये ?
अभिनेता सलमान खानला जेल की बेल, याबाबात आज फैसला होणार आहे. मात्र, सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याची गरज नाही, असं दिसतंय. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष लागले आहे. जामीन नामंजूर झाल्यास तो कोणत्या जेलमध्ये जाईल याची चर्चा आहे.
May 8, 2015, 08:59 AM ISTसलमानला जेल की बेल?
सेशन कोर्टाकडून सलमान खानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल.
May 7, 2015, 07:49 PM ISTआसाराम बापूच्या मुलाला जामीन मंजूर
बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय.
Apr 16, 2015, 08:01 PM ISTमालेगाव खटल्यातील आरोपींना दिलासा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 01:13 PM ISTगोवा छुपा कॅमेरा प्रकरण : चौघांची जामिनावर सुटका
गोव्यातल्या फेब इंडिया शोरुम मधल्या छुपा कॅमेरा प्रकरणातल्या चारही आरोपींना म्हापसा कोर्टानं जामीन मंजूर केलाय.
Apr 4, 2015, 11:41 PM ISTमाजी राष्ट्रपतींना भररस्त्यात शर्टाला धरत खेचून कोर्टात आणलं...
सगळ्या जगाचं लक्ष सध्या मालदीवकडे वळलंय... ते इथल्या माजी राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे...
Feb 25, 2015, 05:10 PM ISTकोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना जामीन
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना लाचप्रकरणी आज अटक करण्यात आली. त्यांना लगेच जामीन मंजूर झाला.
Feb 5, 2015, 08:00 PM ISTकोल्हापूरच्या महापौरांना अटक आणि सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 06:17 PM ISTबैल-घोडा हॉस्पिटलचे कर्मचारी संपावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 07:50 PM ISTलखवीच्या जामिनावर पाक सरकारला देणार हायकोर्टात आव्हान
लखवीच्या जामिनावर पाक सरकारला देणार हायकोर्टात आव्हान
Dec 19, 2014, 10:29 AM IST२६/११चा मास्टरमाईंड लकवीला जामीन, पण सुटका नाही
दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे.
Dec 18, 2014, 04:40 PM ISTबनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या आरोपींनी मिळवला जामीन
चक्क कोर्टाचा बनावट आदेश तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्यांनतर या दोन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्यात आलीय.
Dec 11, 2014, 05:28 PM IST'बनावट कोर्ट ऑर्डर' बनवून मिळवला जामीन!
बनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. तुषार निम्हण आणि चेतन निम्हण अशी या दोन ठकसेन भावांची नावं आहेत.
Dec 11, 2014, 11:53 AM ISTसुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 12:49 PM IST