कर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 02:23 PM ISTखासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा, जामीन कायम
खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन न्यायालयाने काय केलाय. त्यामुळे उदयनराजे यांना मोठा दिलासा मिळालाय.
Aug 3, 2017, 07:42 AM ISTउदयनराजे भोसलेंना अंतरिम जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 07:16 PM ISTपानसरे हत्या : समीर गायकवाडला जामीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 02:11 PM ISTगोविंद पानसरे हत्या : समीर गायकवाड याला जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2017, 03:22 PM ISTगोविंद पानसरे हत्या : समीर गायकवाड याला जामीन मंजूर
गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याला जामीन मंजूर करण्यात आलाय.
Jun 17, 2017, 01:34 PM ISTबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर
डिसेंबर १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आज भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांसहीत १२ जणांविरोधात सुनावणी झाली. यावेळी, कोर्टानं सर्व आरोपींना जामीन मंजूर केलेत.
May 30, 2017, 01:36 PM ISTआमदार गिर्ल्बट मेंडोंसाना जामीन, राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत
सध्या जमीनावर बाहेर आलेले मीरा भाईंदरचे आमदार गिर्ल्बट मेंडोंसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मेंडोसांना शिवसेनेत घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलीय.
May 17, 2017, 01:53 PM ISTलाच मागणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला जामीन मंजूर
सॉफ्टवेअर मध्ये डाटा इंट्रीचे प्रलंबित बिल अदा करण्यासाठी एकूण रकमेच्या १५ टक्के रक्कम म्हणजेच 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केली होती. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना ३ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी काल अँटी करप्शन ब्युरोनं अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी विशेष न्यायालयानं इतवारे यांना जामीन मंजूर केला.
May 6, 2017, 10:53 AM ISTकाय आहे मालेगाव ब्लास्ट प्रकरण...पाहा
काय आहे मालेगाव ब्लास्ट प्रकरण...पाहा
Apr 25, 2017, 03:44 PM ISTसाध्वीला जामीन मंजूर, पुरोहीतचा मात्र जामीन अर्ज फेटाळला
साध्वीला जामीन मंजूर, पुरोहीतचा मात्र जामीन अर्ज फेटाळला
Apr 25, 2017, 03:40 PM ISTसाध्वीला जामीन मंजूर, पुरोहीतचा मात्र जामीन अर्ज फेटाळला
2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय.
Apr 25, 2017, 11:26 AM ISTसुटका झाल्यानंतर विजय माल्ल्या म्हणतो...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 10:43 PM ISTबाणेर कार अपघात प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:17 PM ISTबाणेर कार अपघात प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
पुण्याच्या बाणेरमध्ये झालेल्या भरधाव कार अपघात प्रकरणातील आरोपी सुजाता श्रॉफला जामीन मंजूर झालाय.
Apr 18, 2017, 08:14 PM IST