autism 0

गरोदरपणामध्ये 'या' Vitamin च्या कमतरतेमुळे बाळाला ऑटिझमचा धोका, जाणून घ्या

Health Tips In Marathi: गरोदरपणामध्ये आई आणि बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. वाढत्या गर्भाच्या विकासासाठी विशेष षोषण आवश्यक असते. गरोदरपणात प्रत्येक महिलेने विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

Apr 2, 2024, 02:47 PM IST

सावध व्हा! मुलं स्वत:तच रमतायत, स्पर्श केल्यास चिडतायत? ही आहेत गंभीर विकाराची लक्षणं

World Autism Awareness Day 2024 : पालकांनो, गंभीर आजारापासून स्वत:च्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांच्या वर्तणुकीवर, लहानसहान हालचालीवर लक्ष ठेवा. 

Apr 2, 2024, 12:53 PM IST

अश्या प्रकारे Vitamin D मेंदुसाठी पोषक ठरतं..!

Vitamin D न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहे, रोगप्रतिकारक प्रणाली नियंत्रित करते आणि कॅल्शियम संतुलनास मदत करते.

Vitamin D मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक जनुकांचे नियमन करण्यामध्ये देखील सामील आहे. जरी व्हिटॅमिन डीला जीवनसत्व मानले जात असले तरी ते न्यूरोस्टेरॉइड म्हणून काम करते आणि मेंदूमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Dec 18, 2023, 09:27 AM IST

कॉम्प्युटरपेक्षाही फास्ट! ऑटिझमवर मात करणाऱ्या 'या' मुलीचा IQ आईनस्टाईनपेक्षाही जास्त

Trending News : मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या बुद्धिपुढे आपण नगण्यच असतो. पण, याच शास्त्रज्ञांच्या IQ वर मात करणाऱ्या एका लहान मुलीनं सध्या नजरा वळवल्या आहेत. पाहा ती मुलगी आहे तरी कोण... 

 

May 11, 2023, 04:56 PM IST

Autism Day : ऑटिझमबाबत आपल्याला काय माहीत आहे, येथे जाणून घ्या!

Autism Day : आज जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस आहे. (​World Autism Awareness Day) दरवर्षी 2 एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्र संघ ऑटिझमबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक ऑटिझम जागृती दिवस साजरा केला जातो.  

Apr 2, 2021, 01:00 PM IST

PCOS चा त्रास असणार्‍यांच्या स्त्रियांच्या मुलांंमध्ये 'या' आजाराचा धोका

आजकाल तणावग्रस्त आणि धकाधकीच्या होत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांचा धोका बळावला आहे.

Aug 5, 2018, 08:56 AM IST

'ऑटिझम'चा वाढता धोका

'ऑटिझम'चा वाढता धोका

Apr 2, 2016, 03:41 PM IST