भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड
औरंगाबादमध्ये भाजप आमदार अतुल सावे यांच्या बजरंग चौक इथल्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप अतुल सावे यांनी केलाय.
Feb 16, 2017, 10:31 PM ISTमतदान केंद्राचं सर्व काम सांभाळतायत महिला
आज जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान होतंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळमध्ये जिल्हा निवडणूक आयोगाने अनोखा उपक्रम राबवलाय.
Feb 16, 2017, 03:11 PM ISTऔरंगाबादमध्ये १५ जिल्हा परिषदांसाठी मतदान
Feb 16, 2017, 02:51 PM ISTमराठवाड्यातील दोन जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार
जिल्ह्यात काही गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. रस्त्याची मागणी करुनही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.
Feb 16, 2017, 11:38 AM ISTऔरंगाबादमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 08:22 PM ISTऔरंगाबादमध्ये भाजपचा जोरदार प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 02:07 PM ISTजिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश मिळेल - रावसाहेब दानवे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 09:33 PM ISTशिक्षक अनिल पाटील यांच्या अवयवदानामुळे शेतकऱ्याला जीवदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2017, 09:24 PM ISTझटपट श्रीमंतीसाठी डॉक्टरकडे खंडणीची मागणी, दोघांना जेल
झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहण्याच्या नादात मार्ग चुकला आणि थेट पोलीस स्टेशनचमध्ये रवानगी. झटपट श्रीमंत होण्यासाठी एका डॉक्टरला धमकावून खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
Feb 10, 2017, 04:55 PM ISTऔरंगाबादेत काँग्रेस सत्ता टिकवणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2017, 04:45 PM ISTभाजपचे आश्वासन खोटे, सत्तेत असूनही औरंगाबादकरांचे मेगाहाल!
औरंगाबाद महापालिकेत भाजपचाच महापौर आहे. राज्यातही त्यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा औरंगाबादकरांची कधी वीज बंद होतेय तर कधी पाणी, आता 24 तासांच औरंगाबादकरांचे पाणी बंद करण्यात येणार आहे.
Feb 9, 2017, 05:24 PM ISTअपघाती मृत्यूनंतर अवयवदान, शेतकऱ्याला मिळाले जीवदान
मरावे परी अवयवरूपी उरावे याची प्रचिती औरंगाबादमध्ये आली. दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेले अनिल पाटील यांचं हृदय दोन्ही किडन्या आणि यकृत दान करण्यात आलं. यामुळे एका शेतकऱ्याला जीवदान मिळालंय.
Feb 8, 2017, 04:44 PM IST