पाणीसाठ्यालाही बसतोय वाढत्या उन्हाचा फटका
पाणीसाठ्यालाही बसतोय वाढत्या उन्हाचा फटका
Apr 13, 2017, 10:05 PM ISTमहाराष्ट्रातील या शहरात सर्वाधिक इसिसचे फॉलोवर्स....
क्रूर कारवायांसाठी कुख्यात असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरीया अर्थात इसिसचे मायाजाल मराठवाड्यात चांगलेच पसरत असल्याचं पुढं येतय.. सोशल मीडियावर अँक्टीव असलेल्या सुशिक्षित मुस्लिम तरूणांना इसिसनं मोहिनी घातली असून इसिसच्या जाळ्यात अडकलेल्या मराठवाड्यातील तब्बल 23 तरुणांचे एटीएसनं समुपदेशन केल्याचं आता समोर आलय.. त्यामुळं ही पाळमुळं चांगलीच खोलवर रुजत असल्याचं समोर येतय..
Apr 13, 2017, 05:21 PM ISTऔरंगाबादमध्ये भर रस्त्यावर रासायिनक पदार्थांचा स्फोट
औरंगाबादच्या किराडपुरा भागात केमिकलचा ब्लास्ट होऊन दोन लहान मुलं जखमी झाल्याची घटना घडली. किराडपुरा भागात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
Apr 8, 2017, 03:31 PM ISTऔरंगाबादमधील शेतकरी अडचणीत, कर्ज फेडू शकत नसल्याने बॅंका अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 07:46 PM ISTऔरंगाबादमध्ये उष्माघाताने तरुणीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 08:39 PM ISTऔरंगाबादमध्ये उष्माघाताने तरुणीचा मृत्यू
औरंगाबादमध्ये उष्माघाताने तरुणीचा मृत्यू झालाय. दीपाली गोर्डे असं या तरुणीचं नाव आहे. औरंगाबादच्या बालानगर इथं राहणारी दीपाली कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती.
Mar 31, 2017, 01:47 PM ISTनगर, औरंगाबादमधील 40 गावांतील शेतकरी संपावर
येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे. 40 गावांतील शेतकरी संपावर जात आहेत. ते शेतीच करणार नाही.
Mar 30, 2017, 06:13 PM ISTमहाराष्ट्रात पहिल्यांदा जाणार शेतकरी संपावर...
येत्या खरीप हंगामा पासुन शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोदावरी नदीपात्राच्या कडेच्या चाळीस गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचाही नाही आणि विकायचाही नाही असा निर्णय हे शेतकरी घेताय.
Mar 29, 2017, 11:26 PM ISTपोलिस भरतीवेळी उंची वाढविण्यासाठी 'पायचलाखी'
पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं.
Mar 29, 2017, 07:53 PM ISTमुलाच्या आरोपीला शासन व्हावे म्हणून महिलेचे उपोषण
एकुलता एक मुलगा अपघातात गेला आता त्याला वर्ष उलटलं तरीसुद्दा पोलीस अजूनही आरोपींना पकडू शकली नाही म्हणून न्याय मिळवण्यासाठी 55 वर्षीय माऊली औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली आहे.
Mar 27, 2017, 10:30 PM ISTराज्यातली ही दोन स्टेशन झाली कॅशलेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2017, 04:52 PM ISTऔरंगाबाद आणि नांदेड राज्यातील पहिले कॅशलेस स्टेशन
राज्यातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन होण्याचा बहुमान मराठवाड्यातील दोन रेल्वे स्थानकांना मिळाला आहे. औरंगाबाद आणि नांदेड या दोन रेल्वे स्टेशनवर आता तिकीट काढण्यापासून सामान खरेदी पर्यंत सर्व व्यवहार कॅशलेश करण्यात आले आहेत.
Mar 26, 2017, 08:28 AM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
डॉक्टरांचा संप सुरूच असताना औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
Mar 24, 2017, 05:36 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
ओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
Mar 24, 2017, 04:50 PM IST