aurangabad

औरंगाबाद: सुब्रोतो रॉयसह सहा संचालकांविरोधात अटक वॉरंट

सहारा समुहानं औरंगाबादेत सुरु केलेला गृह प्रकल्प रखडल्यानं सुब्रतो रॉय आणि सहा संचालकांविरोधात ग्राहक मंचाने अटक वॉरंट जारी केलं आहे. शहरात ८२ एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्याची जाहिरात सहाराने केली होती.

Nov 4, 2017, 07:11 PM IST

कधी होणार औरंगाबाद खड्डेमुक्त?

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्ट 2015 मध्ये औरंगाबाद, मराठवाड्यासह राज्य खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली होती. तीन वर्ष झाली तरी सुद्धा राज्य आणि मराठवाडा सोडाच, औरंगाबादही खड्डेमुक्त झालेल नाही. 

Nov 2, 2017, 11:10 PM IST

'गेल्या ३ वर्षांत राज्याचा बट्याबोळ झाला'- अशोक चव्हाण

राज्य सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

Oct 31, 2017, 02:55 PM IST

औरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक

शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भाजपाचे मावळते महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं युतीच्या नियमानुसार पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असणार आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडणार आहे.

Oct 29, 2017, 12:53 PM IST