CCTV फुटेज : क्षुल्लक कारणावरून शाळेतच विद्यार्थ्यांची हाणामारी
औरंगाबादमध्ये शाळकरी मुलांच्या वादातून शाळेतच मुलांची चांगलीच मारामारी झाली.
Nov 23, 2017, 03:24 PM ISTऔरंगाबाद | शाळकरी मुलांची तुफान मारामारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 03:04 PM ISTऔरंगाबादेत जेवणातून विषबाधा, एकाच कुटुंबातील पाच जणांना बाधा तर दोघांचा मृत्यू
जिल्ह्यातील सोयगाव इथे एकाच कुटुंबातील पाच जणांना जेवणातून विषबाधा झाल्यानं दोघा बहिणींचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Nov 22, 2017, 09:36 PM ISTऔरंगाबाद | आमदार पुत्राच्या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 09:09 PM ISTऔरंगाबाद । शरदचंद्र पवार कॉलेजमधील सामूहिक कॉपी प्रकरण उघड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 08:16 PM ISTशरदचंद्र पवार कॉलेजमध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार उघड
औरंगाबादमध्ये महाजेनकोचं हायटेक कॉपी प्रकरण ताजं असतानाच आणखी एक सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी भालगावंच्या शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी छापा टाकत हा सगळा प्रकार उद्धवस्त केलाय.
Nov 20, 2017, 07:35 PM ISTदशक्रिया चित्रपटावर बंदी याचिका फेटाळी, पुरोहितांचा सिनेमाला विरोध
औरंगाबाद खंडपीठानं दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका फेटाळल्यानंतर चित्रपटाचा वाद आणखीनच चिघळला. औरंगाबादच्या प्रोझोन या एकमेव मॉलमध्ये हा सिनेमा दाखवण्याला सुरुवात झाल्यानंतर पैठण येथील पुरोहितांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला.
Nov 17, 2017, 08:18 PM ISTऔरंगाबाद | दशक्रिया चित्रपटावरून राडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 03:39 PM ISTदशक्रिया | ब्राह्मण महासंघ-संभाजी ब्रिगेड आमने-सामने
संभाजी ब्रिगेडने चित्रपटगृहाला सुरक्षा देऊ पण चित्रपट सुरू ठेवा अशी मागणी प्रशासनाकडे केली.
Nov 17, 2017, 02:32 PM ISTऔरंगाबाद | छावणी भागात दूषित पाण्याचा पुरवठा, गॅस्ट्रोची लागण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 07:25 PM ISTऔरंगाबादेत गॅस्ट्रोचा हाहाकार, रुग्णांची संख्या ५ हजारांच्या घरात
गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या सुमारे पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे.
Nov 16, 2017, 04:42 PM ISTऔरंगाबाद | ४ हजाराहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 04:09 PM ISTऔरंगाबाद : महानगरपालिकेच्या शाळांचं खाजगीकरण थांबलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 06:22 PM ISTजाधवांच्या आरोपात तथ्य नाही- भंडारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 05:22 PM ISTभाजपमध्ये येण्यासाठी कोट्यवधींची ऑफर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 02:32 PM IST