aurangabad

औरंगाबाद । व्हिडिओ जुगार । कोट्यांची उलाढाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 09:13 PM IST

स्पावर धाड टाकून देहविक्री व्यवसायाचा भांडाफोड

औरंगाबादेत पोलिसांनी एका स्पावर धाड टाकली त्याठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचं पुढं आलंय. 

Dec 15, 2017, 07:37 PM IST

औरंगाबाद | स्पावर धाड टाकून देहविक्री व्यवसाय भांडाफोड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 07:28 PM IST

औरंगाबादमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना मुलींनी चोपले

मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना मुलीनी चोप दिला. त्यानंतर छेड काढणाऱ्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलींच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

Dec 15, 2017, 02:09 PM IST

औरंगाबाद | रोडरोमियोंना मुलींनी दिला चोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 01:41 PM IST

औरंगाबाद | शेतकरी कर्जमाफीचे पैसे जमा व्हायला सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 07:31 PM IST

शेताच्या भांडणातील दोन आरोपींना कोर्टाची अनोखी शिक्षा

काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या पैठणखेडा गावात दोन गटांत भांडणं झाली. त्यावरून गुन्हाही दाखल झाला. न्यायालयात हे प्रकरण गेलं...

Dec 12, 2017, 08:05 PM IST

औरंगाबाद । शेताच्या भांडणातील दोन आरोपींना कोर्टाची अनोखी शिक्षा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 08:01 PM IST

औरंगाबाद । सरस्वती आणि लक्ष्मी हत्तींणी विशाखापट्टणमला रवाना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 08:12 PM IST

औरंगाबाद : शेतकरी नारायण भवरेंची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 05:01 PM IST

औरंगाबाद | बोंडअळीने घेतला तीस वर्षीय शेतकऱ्याचा बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:18 PM IST

परळी । साखर कारखान्यात स्फोट अनेकजण जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:10 PM IST

आम्हाला भीक नको! म्हणत शेतक-याची आत्महत्या

आम्हाला भीक नको, आमच्या शेतमालाला भाव द्या. आम्हाला सन्मानाने जगू द्या, अशा वाक्यांसह शेती व्यवस्थेची दाहकता आणि कर्जमुक्तीचा फोलपणा पत्रात लिहून वाशिमच्या शेतकऱ्याने यवतमाळ मध्ये आत्महत्या केलीय. 

Dec 8, 2017, 07:13 PM IST

आमदारकी रद्द झालेल्या खोतकरांना कोर्टाचा दिलासा

सुप्रीम कोर्टाचा अर्जुन खोतकरांना दिलासा दिलाय. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी कोर्टाने रद्द केली होती. मात्र त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळालाय. खोतकर यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका कैलाश गोरंट्याल यांनी दाखल केली होती.

Dec 8, 2017, 06:49 PM IST

औरंगाबादमध्ये बोंडआळीचा पहिला बळी, शेतक-याची आत्महत्या

मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीनं पिक उद्धवस्त केलं आहे. अनेकांची स्वप्न या बोंडअळीनं उद्धस्त केली आहेत. त्यात आता बोंडअळीच्या या नुकसानीमुळं शेतक-यांच्या आत्महत्या सुरु झाल्या आहेत.

Dec 8, 2017, 06:17 PM IST