गोळीबार करुन १२ तोळे सोने, ९० हजार लुटले
सिल्लोडमध्ये सराफावर गोळीबार करुन दुकान लुटल्याची घटना घडलीय.
Apr 21, 2018, 03:17 PM ISTनागपुरात आठ गुंडांचा हॉटेलवर सशस्त्र हल्ला
कायदा आणि सुव्यवस्था किती चिंताजनक बनलीय हे पुन्हा एकदा समोर आलंय.
Apr 21, 2018, 03:11 PM ISTऔरंगाबाद | ज्वेलर्सच्या डोक्यावर बंदूक लावून मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 21, 2018, 02:19 PM ISTमगरीने हल्ला करत १४ वर्षीय मुलाला नदी पात्रातून नेले ओढून
कृष्णा नदीत १४ वर्षीय मुलावर मगरीनं हल्ला करत त्याला नदी पत्रात ओढून नेले.
Apr 21, 2018, 12:42 PM ISTपुण्याच्या देवळेमध्ये बिबट्याचा तिघांवर हल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 04:28 PM ISTनाशिकमध्ये गायीचा महिलेवर हल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 04:13 PM ISTआंबेडकर जयंतीचे पोस्टर काढल्याने अधिकाऱ्यांना मारहाण
अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मारहाण
Apr 16, 2018, 04:40 PM ISTजळगाव: केबीनमध्ये घुसून डॉक्टरांवर धारधार शस्त्राने हल्ला
शिरपूर रस्त्यावरील नर्मदा नगरमधील मालती हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पाटील हे केबिनमध्ये बसले होते. त्यावेळी गोविंद पाटील नावाच्या व्यक्तीने डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून आनंद पाटील यांना मारहाण करत शस्त्राने हल्ला केला.
Apr 11, 2018, 04:39 PM ISTजळगाव: केबीनमध्ये घुसून डॉक्टरांवर धारधार शस्त्राने हल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 11, 2018, 04:21 PM ISTएकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर ब्लेडने वार
सांगली जिल्ह्यातील जत येथे एकतर्फी प्रेमातून नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Apr 7, 2018, 11:58 PM ISTएकतर्फी प्रेमातून नववीतील मुलीच्या गळ्यावर वार
जतमध्ये एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केलेत.
Apr 7, 2018, 02:32 PM ISTवॉर्नरची बायको या खेळाडूशी ट्विटरवर भिडली
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीची इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनसोबत ट्विटरवर शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
Mar 28, 2018, 07:51 PM ISTमंचरमध्ये लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 06:09 PM ISTपिंपरी चिंचवड | रुग्णांच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरांना मारहाण
Pimpri Chinchvad Attack DY Patil Hospiatl's Doctor By Patients Relatives
Mar 24, 2018, 01:54 PM ISTकौटुंबिक वादातून पतीचा पत्नी, सासूवर तलवारीने वार
कौटुंबिक वादातून जावायाने पत्नी सह सासूवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील शिवाजीनगर येथे घडलीये. जावयाने केलेल्या या हल्ल्यात सासू जागीच ठार झालीये. तर पत्नी गंभीर जखमी झालीये. आबासो काटकर असे या आरोपी नवऱ्याचे नाव आहे.
Mar 23, 2018, 01:22 PM IST