भारतात सर्वाधिक डाऊनलोड केली जाणारी अँड्रॉईड अॅप्स
Jun 22, 2017, 05:05 PM ISTया 5 अॅपच्या मदतीनं जाणून घ्या वायफायचा पासवर्ड
स्मार्टफोनच्या या युगामध्ये 2G,3G आणि वायफायच्या मदतीनं इंटरनेटचा वापर होत आहे.
Jul 3, 2016, 09:12 PM ISTफोनमध्ये बॅलन्स नाही आणि तुम्हाला अर्जंट बोलायचेय तर असा करा फ्री कॉल्स
बोलता बोलता कॉल कट होतो. त्यावेळी पाहिले असता बॅलन्स संपलेला असतो, मात्र, तुम्ही असा फ्री कॉल्स करु शकता.
May 26, 2016, 04:46 PM ISTमोबाईल अॅडिक्शनपासून दूर ठेवणार हे पाच अॅप
मुंबई : आपल्या मोबाईलवर कायम काही ना काही करण्याची सवय तुम्हाला आहे का?
Mar 15, 2016, 09:45 AM ISTtruecaller वरून असा हटवा तुमचा नंबर
ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.
Feb 29, 2016, 07:37 PM ISTस्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स
नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.
Sep 3, 2015, 09:22 AM ISTभारतात 10 रूपयात उपलब्ध होणार गुगल प्ले स्टोरमधील अॅप्स
गुगलने आपल्या अॅप स्टोरमधील अॅप्स फक्त दहा रूपयात उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे.
Aug 2, 2015, 01:32 PM ISTस्मार्टफोन अधिक 'स्मार्ट' बनवणारे पाच अॅप्स!
एका फोनला स्मार्ट त्याचे फीचर्स आणि अॅप्स बनवतात. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर गूगल प्ले स्टोअरच्या रुपात तुमच्याजवळ अॅप्सचा साठा आहे. अॅप्सच्या याच साठ्यातील असे पाच चांगले अॅप्स आहेत जे तुम्हाला योग्य दिशा देतात.
May 17, 2015, 05:41 PM ISTजरा हे बघाच... धारावीतील क्रिएटीव्हिटी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2015, 09:15 PM ISTमुंबईच्या धारावीच्या मुलींनी बनवले कमालीचे अॅप्स
धारावीत राहणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या या मुलींनी भल्याभल्यांना थक्क करणारं काम केलंय. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी... चार भिंतींचा आसरा त्याला घर असं नाव.... इथला प्रत्येक दिवस संघर्षाचा.... पण संघर्ष करता करता जगणं सुंदर कसं करता येईल.... हे या बारा तेरा वर्षाच्या मुलींकडून शिकावं.... जिथं शिक्षणासाठीही बरंच झगडावं लागतं. त्याच वातावरणात राहणाऱ्या या मुलींनी मोबाईल अॅप्स तयार केलीयत.
Jan 15, 2015, 05:11 PM IST'स्मार्टफोन' अॅप्स... राजकीय पक्षांचा ध्यास!
लोकसभा निवडणूक २०१४ चे वारे वाहण्यास सुरुवात झालीय. हे वारे कोणत्या दिशेने वाहणार हे येणारा काळच ठरवेल. पण, या वाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष मात्र नव्या तंत्रज्ञानासह सज्ज झालेत.
Jan 7, 2014, 11:44 AM ISTगमतीशीर मोबाईल अॅप्लिकेशन... पण धोकायदायकही!
तुमच्या मोबाईलवर बॉसचा फोन आला... तुम्ही घाईघाईनं तो उचललात आणि पलिकडून आवाज आला तुमच्या मित्राचा... आता तुमचा मित्र बॉससोबत आहे की बॉसचा फोन मित्रानं पळवलाय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
Nov 28, 2013, 08:05 PM ISTगुगल प्लसने आणली नवीन ऍप्स
फेसबूकला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल प्लस बाजारात आणलं. याला सुरूवातीच्या काळात फारसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी आता गुगल प्लसने आपलं स्थान बळकट करण्यास सुरूवात केली आहे.
Dec 9, 2012, 08:23 PM IST