anjeer

उपाशी पोटी अंजीरचे पाणी पिणे ठरते फायदेशीर

Health benefits:अंजीरला फायबर रिच फूड म्हणून ओळखले जाते. यामधील फायबर अनेक आजारांपासून तुमचे सरंक्षण करते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. अंजीरचे पाणी पिल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते.

Oct 7, 2024, 04:25 PM IST

काजू-बदाम पेक्षाही जास्त फायदेशीर आहे 'हे' ड्राय फ्रूट

ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ड्राय फ्रूट्सचा समावेश करायला हवा. पण तुम्हाला माहिती आहे का? बदाम आणि मनुकांपेक्षाही अंजीर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. 

 

Sep 22, 2024, 06:59 PM IST

उन्हाळ्यात 'हे' ड्रायफ्रुट्स ठरु शकतात तुमच्या आरोग्यासाठी घातक

ड्रायफ्रुट्स अनेकजण आवडीनं खातात. इतकंच नव्हे, तर अनेक गोड पदार्थांपासून इतरही बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर केला जातो. 

May 3, 2024, 04:24 PM IST

अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत

anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची  योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.

Apr 1, 2024, 04:35 PM IST

जिरा पाणी प्या आणि बसल्या जागी पोटाची चरबी घालवा; जाणून घ्या कसं करायचं सेवन

जिरा हे भारतीय स्वयंपाकाचा एक महत्त्वाच भाग आहे. वेगवेगळ्या पदार्थात त्याचा वापर केला जातो. आयुर्वेद आणि प्राचीन उपचाराचा तो प्रमुख भाग आहे. 

 

Nov 7, 2023, 07:25 PM IST

15 दिवस रोज सकाळी रिकाम्यापोटी खा ओले अंजीर; शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल

जर तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी ओले अंजीर खाल्ले तर अनेक आजारांपासून वाचू शकता. याशिवाय वजन कमी करण्यातही मदत करतात. 

 

Oct 26, 2023, 07:03 PM IST

चुकूनही 'या' लोकांनी अंजीर खाऊ नये! होईल पश्चाताप

Side Effects Of Anjeer in marathi : अंजीर हे असं फळं आहे जे कच्च आणि सुकलेलं अशा दोन्ही प्रकारे खाता येतं. अंजीरमध्ये पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे आहार तज्ज्ञ अंजीर खाण्याचा सल्ला देतात. पण थांबा या लोकांनी चुकूनही अंजीर खाऊ नयेत. 

Jul 29, 2023, 11:56 AM IST

अंजीर खाण्याचे हे 5 मोठे फायदे तुम्हाला माहिती आहेत?

अंजीर खाण्याचे आरोग्यासाठी काही खास फायदे असतात. जे अनेकांना माहित नसतील.

Jun 8, 2021, 09:37 PM IST

अंजीर खाण्याचे 5 फायदे

अंजीर खाण्याचे मोठे फायदे

Sep 2, 2018, 06:54 PM IST