शिवसेना-भाजप संभ्रम कायम!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 08:35 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळात सहभागास शिवसेनेचा नकार
एनडीए सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली, मात्र या शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशास नकार दिला आहे. मात्र सुरेश प्रभु यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून सुरेश प्रभु यांच्या हकालपट्टीची मागणी वाढतेय. सुरेश प्रभु हे शिवसेनेचे उपनेते आहेत.
Nov 9, 2014, 02:32 PM ISTशिवसेनेत अनिल देसाईंवरून असंतोष
राज्यसभेतून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार ही बातमी आल्यानंतर शिवसेनेत असंतोष पेटण्याची चिन्हं दिसून येत आहेत.
Nov 9, 2014, 12:32 PM ISTशिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना
नरेंद्र मोदी सरकारचा आज दुपारी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना झाल्याने, त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता वाढल्याने, शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यास भाजपला सोप झालं असल्याचं बोललं जातंय.
Nov 9, 2014, 10:19 AM ISTशिवसेना भाजपला पाठिंबा देणार
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कामध्ये शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर सरकार स्थापनेच्या घटनेने अनपेक्षीत वळण घेतले आहे.
Oct 21, 2014, 06:53 PM ISTशिवसेनेच्या यशबद्दल अनिल देसाईची प्रतिक्रिया
Oct 19, 2014, 03:43 PM IST'भाजपकडून युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू' - अनिल देसाई
Oct 19, 2014, 01:30 PM IST`बिनबुलाया मेहमान`ला सेनेकडून न मागितलेले सल्ले!
भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी मनसेला दिलेल्या धक्क्यामुळे शिवसेना चांगलीच सुखावलीय. राजनाथ सिंह यांनी लगावलेल्या टोल्यावरून काही तरी शिका, असा सल्ला शिवसेनेनं मनसेला दिलाय.
Apr 11, 2014, 04:05 PM ISTमहाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध
महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.
Mar 24, 2012, 08:38 AM ISTजोशी सरांचा पत्ता कट, अनिल देसाईंना राज्यसभेला उमेदवारी
शिवसेनेकडून अनिल देसाई यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. महापालिका निवडणुकीत दादरमधल्या पराभवाने मनोहर जोशींचा पत्ता कट करण्यात झालाय. दादरमध्ये सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळं पक्षनेतृत्व नाराज असल्याची असल्याची चर्चा होती.
Mar 15, 2012, 10:57 PM IST