ajit pawar

there is a possibility of implementing new rules in the state PT1M20S

Covid Guidelines | कोरोनाचा मुद्दा विधानसभेत गाजला, राज्यात नवे नियम लागू होण्याची शक्यता

The issue of Corona became popular in the Assembly, there is a possibility of implementing new rules in the state

Dec 21, 2022, 02:35 PM IST

Maharashtra Karnataka border issue : एकएक इंच जमीन महाराष्ट्रात आली पाहिजे, अजित पवार यांनी ठणकावले

Maharashtra Karnataka border dispute :आम्ही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी ठाम आहोत. एकएक इंच जमीन महाराष्ट्रात आली पाहिजे, असा ठराव मंजूर केला जाईल असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.  

Dec 21, 2022, 12:42 PM IST

भूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत  विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. 

Dec 20, 2022, 06:04 PM IST

"मातोश्रीचे रस्ते कसे झाले दाखवतो तुम्हाला"; गुलाबराव पाटील यांची आदित्य ठाकरेंना धमकी

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी टीका करताच शिंदे गटातील मंत्री त्यांच्यावर तुटून पडले. मात्र यावेळी विरोधा पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय

Dec 20, 2022, 05:50 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.

Dec 20, 2022, 05:03 PM IST

Maharashtra Winter Session 2022: राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात

Aajit Pawar : विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत, असेही अजित पवार म्हणाले

Dec 20, 2022, 01:23 PM IST

Maharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, 'या' प्रकरणाची चौकशी करणार

आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर CM Eknath Shinde यांनी केली घोषणा, तर अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

Dec 20, 2022, 12:59 PM IST