aerobics

झुंबा डान्स करून रचला विक्रम

मनिला या फिलीपाईन्समधील एका शहरात सुमारे १३ हजार लोकांनी एकत्र झुंबा डान्स सादर करून एक नवीन रेकॉर्ड रचला आहे. या आधी आठ हजार लोकांनी एकत्र नृत्य करून विक्रम केलेला होता. हा विक्रम फिलीपाईन्समधील लोकांनी मोडीत काढला आहे.

Jul 21, 2015, 03:02 PM IST