‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!
पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच...
Sep 25, 2014, 11:04 PM IST'महायुती' तोडण्यावर सेना-भाजपचा ब्लेमगेम
'महायुती' तोडण्यावर सेना-भाजपचा ब्लेमगेम
Sep 25, 2014, 04:35 PM ISTमोदींच्या ‘प्लान’वर चीनचं उत्तर, लॉन्च केलं ‘मेड इन चायना’!
चीनी सरकारनं आपली मॅन्युफॅक्चरिंगची ताकद वाढविण्यासाठी ‘मेड इन चायना’ कॅम्पेन लॉन्च केलंय. या कॅम्पेन अंतर्गत चीनी सरकार टॅक्समध्ये अनेक सूट देणार आहे. विशेष म्हणजे हे कॅम्पेन चीननं पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केल्यानंतर लॉन्च केलं.
Sep 25, 2014, 04:20 PM ISTशिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप
शिवसेनेच्यावतीनं वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार केला जातोय. मित्रपक्ष आणि आम्हांला जसं सामावून घेतलं पाहिजे, ते अजूनही आले नाहीयेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
Sep 25, 2014, 04:11 PM ISTवाचा: शीर्षासनाचे अनेक फायदे!
जर आपण योगासनांमध्ये शीर्षासन करत असाल तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. अनेक आजारांपासून शीर्षासन तुम्हाला दूर ठेवतो.
Sep 25, 2014, 01:11 PM ISTसुशांत राजपूत साकारणार धोनीची भूमिका, चित्रपटावर शिक्कामोर्तब!
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर बनणाऱ्या फिल्मला ग्रीन सिग्नल मिळालाय. या चित्रपटात धोनीची भूमिका अभिनेता सुशांत राजपूत साकारणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक रिलीज झालाय.
Sep 25, 2014, 11:39 AM ISTकाँग्रेसच्या पहिल्या यादीतून यांचा पत्ता कट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 10:19 AM ISTकाँग्रेस पहिली यादी: विद्यमान आमदारांचा पत्ता कट, दोन मंत्रीही गायब
आघाडीचा निर्णय होण्याआधीच काँग्रेसनं ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत दोन मंत्र्यांची नावं नाहीत. दोन मंत्री वगळता बहुतांश मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलंय. पण पाच विद्यमान आमदारांच्या पत्ता कापण्यात आलाय.
Sep 25, 2014, 09:47 AM ISTमहायुतीचा पेच सुटला - महादेव जानकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:25 AM ISTशिवसेना नेत्यांसोबत आज पुन्हा चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:24 AM ISTउद्धव ठाकरे २७ तारखेला बोलणार
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायमच आहे...
Sep 25, 2014, 08:57 AM ISTनवरात्रौत्सव: फुलांचे भाव वाढले, बाजारपेठा गर्दीनं फुलल्या
नवरात्रीत फुलांचं मुख्य आकर्षण असल्यानं सगळ्या बाजारपेठा सध्या झेंडू, शेवंती, अस्टर, निशीगंध अशा विविध फुलांनी बहरल्या आहेत. पावसाळा लांबल्याचं निमित्त सांगून विक्रेत्यांनी या वर्षीही फुलांच्या किमतीत वाढ केल्याचं दिसतंय.
Sep 25, 2014, 07:58 AM ISTसर्व मांगल मांगल्ये! घटस्थापनेसाठी मुहूर्त १० पर्यंतच!
आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्त संपूर्ण देशातच उत्साहाचं वातावरण आहे. देशातील सर्व शक्तीपिठांमध्ये रोषणाई करण्यात आलीय. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह सर्व शहरांमध्येच देवीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी, देवीची आराधना करण्यासाठी सर्वच सज्ज झालेय.
Sep 25, 2014, 07:45 AM ISTघटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
Sep 24, 2014, 11:52 PM IST