दिवाळीत पुन्हा परतणार जिओमीचा Mi3
जिओमीनं जेव्हा भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन रेडमी १एस बाजारात लॉन्च केला. तेव्हा Mi3ची विक्री बंद केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार लवकरच Mi3ची भारतात विक्री सुरू होणार आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये कंपनीचे हेड मनु जैन यांनी याबद्दल माहिती दिली.
Sep 28, 2014, 05:18 PM ISTमोदींच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं मानली स्वत:ची चूक
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशवादाच्या सावटाखाली पाकशी चर्चा करता येणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सुनावल्यानंतर पाकनं अखेरीस नमती भूमिका घेतली आहे. भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा आणि परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.
Sep 28, 2014, 04:39 PM ISTअनंत गितेंबाबत अजून कोणताही विचार नाही – राजनाथ सिंह
भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही यावर स्पष्ट उत्तर देणं टाळलंय. गिते यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
Sep 28, 2014, 04:16 PM ISTएच. दत्तू यांची भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांनी रविवारी शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांचा कार्यकाळ २७ सप्टेंबरला संपुष्टात आला. त्यामुळं न्या. एच. एल. दत्तू हे आजपासून सरन्यायाधीश म्हणून कामकाज सांभाळतील.
Sep 28, 2014, 03:51 PM ISTवॉशिंग्टनमध्ये शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'ची धूम!
Sep 26, 2014, 03:12 PM ISTनरेंद्र मोदींना अमेरिकेतील कोर्टाचे समन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला आज सुरुवात झाली असतानाच अमेरिकेतील एका कोर्टानं मोदींना गुजरात दंगलीसंदर्भात समन्स बजावलं आहे. हा समन्स मिळाल्यावर मोदींना त्यावर २१ दिवसांमध्ये उत्तर देणं बंधनकारक असणार आहे.
Sep 26, 2014, 02:50 PM ISTउमेदवारांची यादी : शिवसेनेचे उमेदवार जाहीर
शिवसेनेने आपली अधिकृत यादी जाहीर न करताच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितलंय. त्यामुळं आज शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज भरायला सुरूवात केलीय.
Sep 26, 2014, 12:24 PM ISTशिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर - आठवले
भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्या पक्षासोबत जायचं, असा पेच घटकपक्षांसमोर होता. यात सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे यांनी भाजपची वाट धरली... तर युती तुटल्याची घोषणा झाल्याच्या 24 तासानंतरदेखील आरपीआयचे रामदास आठवले दोन्ही पक्षांशी बोलणी करत होते... या भेटीबाबत विचारलं असता पत्रकारांशी बोलताना 'शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं' हसत हसत म्हटल.
Sep 26, 2014, 12:19 PM IST‘ब्लू प्रिंट’ आली, कुणी नाही पाहिली!
१० सप्टेंबरला ९ वर्षांपासून प्रतिक्षित असलेली मनसेची ब्लू प्रिंट सादर न करणं, राज ठाकरेंना किती चुकीचं ठरलं, हे त्यांना काल घडलेल्या प्रकारानंतर राज ठाकरेंना वाटत असेल. कारण पितृपक्षामुळं आपल्या ब्लू प्रिंट सादर करण्याचा मुहूर्त राज ठाकरेंनी पुढे ढकलला, पण राज्यात झालेल्या राजकीय घटस्फोटामुळं या ब्लू प्रिंटची हवाही लागली नाही.
Sep 26, 2014, 10:04 AM ISTआता उरल्या फक्त आठवणी, युतीची क्षणचित्रे!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 10:02 AM ISTयुती तुटली, आघाडी बिघडली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:43 AM ISTमहायुतीतील घटक पक्ष भाजपसोबत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:42 AM ISTविशेष संपादकीय (२५ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:41 AM ISTमनसेची बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर!
एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली. सगळेच पक्ष केवळ आपापला विचार करत असताना आपण तरी महाराष्ट्राचा विचार करुयात, असं म्हणत राज यांनी तब्बल दोन तास राज्याच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा मांडला.
Sep 26, 2014, 09:38 AM ISTपितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!
महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय.
Sep 26, 2014, 08:37 AM IST