पाहा महा मुख्यमंत्री कोण? (आकडेवारी)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 06:29 PM ISTपाहा जपानमधील ज्वालामुखीचा उद्रेक
Sep 29, 2014, 06:05 PM ISTमुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी
मुख्यमंत्री भंगार मॉडेल असून बाजारात विकायला काढले तर विकलेही जाणार नाही, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यानी नाशिकमध्ये केली.
Sep 29, 2014, 05:39 PM ISTआबांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध!
निवडणूक आयोगाकडून आबांना दिलासा मिळालाय. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय. निवडणूक आयोगानं भाजप उमेदावारानं केलेला अर्ज फेटाळलाय. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
Sep 29, 2014, 04:32 PM ISTनरबळी: दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी जीभ कापून मुलाची हत्या
ओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यात सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी हे कृत्य करण्यात आलं.
Sep 29, 2014, 03:46 PM ISTमोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!
मोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!
Sep 29, 2014, 11:57 AM ISTआपल्या स्वप्नातील भारत बनवूनच दाखवणार - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं आणि गर्दीनं संपूर्ण मँडिसन स्क्वेअर गार्डन फुलून गेलं होतं. पहिले रंगारंग कार्यक्रम मग पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदींनी भारताच्या विकासात मोठा हात असलेल्या अनिवासी भारतीयांचं कौतुक केलं. तर भारतात विकासाचं जनआंदोलन सुरू करायला हवं, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसंच 'मेक इन इंडिया', नमामि गंगे आणि २ ऑक्टोबरच्या स्वच्छता मोहिमेतही सर्वांना सहभागी होण्याचं आवाहनं मोदींनी केलं.
Sep 28, 2014, 11:15 PM ISTमँडिसन स्क्वेअर इथला रंगारंग कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 10:24 PM ISTरोखठोक- अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 09:31 PM ISTआता जनतेची खरंच सटकली पाहिजे- अजित पवार
विधासभा निवडणुकीत यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामुळं आता स्थानिकांना, कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळेल, पक्ष संघटना मजबूत करता येईल.
Sep 28, 2014, 08:35 PM ISTदिल्लीतून राज्यात आले, ही कोणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा – दादा
राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळं आघाडी तुटली असा आरोप होणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना रोखठोक उत्तर दिलंय. आम्ही १४४ जागांवर अडून बसलो नाही, असं स्पष्टीकरण दादांनी दिलं. झी मीडियाच्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते.
Sep 28, 2014, 08:06 PM ISTसौंदर्यासाठी दर आठवड्याला ३० लाख रु. खर्च करते रेहाना
आर अँड बी स्टार रेहानाबद्दल वृत्तपत्रात एक बातमी आलीय की, ती दर आठवड्याला आपल्या सौंदर्यावर ३० लाख रुपये खर्च करते.
Sep 28, 2014, 06:02 PM ISTपंतप्रधान आज NRI ना काय देणार सल्ला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:59 PM ISTबाबा, दादा, आबांनी मिळून महाराष्ट्राचं वाटोळं केलं - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:56 PM ISTराज्यात राष्ट्रपती राजवट लागू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:55 PM IST