राज्य तो़डायला निघालेल्यांसोबत पुन्हा युती नाही- आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 06:57 PM ISTपंकजा चालवणार मुंडेंचा वारसा- अमित शहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 06:57 PM ISTफेसबुकच्या व्हॉट्स अॅपला चॅलेंज देण्याच्या तयारीत गूगल
इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपला टक्कर देण्यासाठी गूगलनं असाच एक मॅसेजिंग अॅप तयार केलंय. गूगल याला भारतासह इतर देशांमध्ये वापरतील. यासंदर्भात रेकीसाठी कंपनीनं आपल्या टॉप प्रॉडक्ट मॅनेजर निखिल सिंघलला भारतात पाठवला. गूगल मॅसेंजर अॅपशी निगडीत सुत्रांनी सांगितलं की, हे अॅप आताही डेव्हलप होतंय आणि २०१५मध्ये हे लॉन्च होण्याची शक्यता आहे. गूगलच्या प्रवक्त्यानं आता याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिलाय.
Oct 3, 2014, 05:58 PM ISTजेव्हा राज ठाकरे रेल्वेनं प्रवास करतात...
हाती अनेक गाड्या आणि जिथं आज सगळे चॉपरनं प्रचारासाठी जातायेत, तिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क रेल्वेनं गेले. हो आपल्या प्रचार दौऱ्यासाठी निघालेले राज ठाकरे अमरावतीला रेल्वेनं गेले होते.
Oct 3, 2014, 04:20 PM ISTजनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष
महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.
Oct 2, 2014, 11:11 PM ISTओपिनियन पोल: विधानसभा निवडणूक २०१४
Oct 2, 2014, 10:39 PM ISTराणेंची दखल घ्यावीशी वाटत नाही - भास्कर जाधव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 08:11 PM ISTअडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 08:10 PM ISTदमदार ब्लू प्रिंटनंतर, आता मनसेचं प्रचारगीत प्रसिद्ध
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खास प्रचारगीत तयार केलंय. या प्रचारगीताचं अनावरण आज शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे आदींच्या उपस्थितीत कोहिनूर हॉटेलमध्ये झालं.
Oct 2, 2014, 07:58 PM ISTऐन सणावारात ग्राहकांना फटका, रेल्वेचं तात्काळ तिकीट महागलं
प्रवासी भाडेवाढीचा शॉक दिल्यानंतर आता रेल्वेनं ऐन सणासुदीच्या काळात तात्काळ तिकीटांमध्ये प्रिमियम चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तात्काळ कोट्यातील ५० टक्के बुकिंग झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के तिकीटांना हा नवीन चार्ज लावला जाणार आहे.
Oct 2, 2014, 07:37 PM ISTजेव्हा एका व्यक्तीनं पकडला हृतिक रोशनचा गळा
हृतिक रोशननं आपल्या ‘बँग बँग’च्या प्रमोशनसाठी शाहरुख आणि आमिरपासून रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, नरगिस फाकरी आणि फरहान अख्तर अशा अनेक सेलिब्रिटीजना क्रिएटिव्ह चॅलेंज दिले आहेत. पण त्याला कधी हे वाटलं नसेल की तो स्वत: एखाद्या ‘ड़ेअर’ला बळी पडेल.
Oct 2, 2014, 07:10 PM ISTखादीचे डिझायनर कपडे कमिंग सून...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 06:56 PM ISTअडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं
शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही खेद व्यक्त केलाय. भाजप नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून, राज्याराज्यातल्या प्रादेशिक पक्षांना झुकतं माप देण्याची गरज आहे, असा वडीलकीचा सल्ला अडवाणी यांनी दिलाय.
Oct 2, 2014, 06:53 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या कराडमध्ये ठाकरेंचा झंझावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 06:21 PM ISTचक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल
पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय. आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय.
Oct 2, 2014, 06:15 PM IST