2019

2019 मध्येच महाराष्ट्रात सर्वांना घरं देणार- मुख्यमंत्री

पंतप्रधान आवास योजनेतील घरांच वाटप सध्या शिर्डीत सुरू आहे. 

Oct 19, 2018, 11:48 AM IST

2019 मध्ये या कर्मचाऱ्यांचं वेतन सर्वाधिक वाढणार!

इंधनाचे वाढत चाललेले दर आणि वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे.

Oct 7, 2018, 08:36 PM IST

शरद पवार 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार ?

 2014 च्या निवडणुकीआधी यापुढे निवडणूक न लढवण्याचा शरद पवार यांनी घेतला होता.

Oct 5, 2018, 09:03 AM IST

'दिल्लीत 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का'

काँग्रेसला आगामी लोकसभा निव़डणुकीत राजधानीत धक्का बसणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला देखील धक्का देण्याच्या तयारीत आप आहे.

Aug 21, 2018, 02:13 PM IST

माझं काँग्रेसशी लग्न झालंय- राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जातो. 

Aug 14, 2018, 04:24 PM IST

'वर्ल्ड कपसाठी एका खेळाडूवर अवलंबून राहता येणार नाही'

 इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. 

Jul 18, 2018, 06:24 PM IST

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींची भविष्यवाणी

अनेकवेळा न जाणता केलेलं वक्तव्य बऱ्याच गोष्टी सांगून जातं. 

Jul 10, 2018, 04:09 PM IST

'बुआ-बबुआ' उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस शिवाय लढणार?

 २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी सगळ्याच पक्षांची रणनिती आखायला सुरुवात झाली आहे. 

Jul 2, 2018, 05:51 PM IST

हैदराबादमध्ये लढून दाखवा, ओवेसींचं मोदी-शाहंना थेट आव्हान

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजप अध्यक्ष अमित शाहंना थेट आव्हान दिलं आहे.

Jun 30, 2018, 04:55 PM IST

२०१९ वर्ल्ड कपनंतर शोएब मलिक निवृत्त होणार

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक २०१९ वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार आहे.

Jun 28, 2018, 10:08 PM IST

लोकसभा निवडणूक लढवण्यास मनसे नेते अनुकूल

राज ठाकरे यांच्या मनसेलाही आता निवडणुकांचे वेध लागलेत.

Jun 27, 2018, 04:01 PM IST

व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदी संदर्भात २०१९ पर्यंत वेळ हवा

२३ जून पासून लागू होणाऱ्या प्लास्टिक बंदी संदर्भात व्यापारी आक्रमक झाले आहेत.

Jun 22, 2018, 08:34 AM IST

स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला भाजपची नवी ऑफर

स्वबळावर सत्ता आणण्याची तसंच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Jun 20, 2018, 08:14 PM IST