ICSE: १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल ६ मे रोजी
काऊंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) नुसार इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (ICSE)च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या ६ मे रोजी लागणार आहे.
May 4, 2016, 04:20 PM ISTदहावीचा कलमापन चाचणीचा निकाल जाहीर
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्याच्या कलमापन चाचणीचा निकाल जाहीर झालाय. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
Apr 24, 2016, 10:11 PM ISTअंध वेदांत मुंधडाचं दहावीत नेत्रदीपक यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 10:01 PM ISTरोखठोक: 'मार्क्स'वादी दहावी
Jun 10, 2015, 11:00 PM ISTकाय आहे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशाचं रहस्य?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:04 PM ISTजन्मापासून अधं असलेल्या नुपूर जोशीची दहावीत भरारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 10:11 PM ISTअपंगत्वावर मात करत लक्ष्मीनं मिळवलं दहावीत दैदिप्यमान यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 10:10 PM ISTअफवांवर विश्वास ठेवू नका, दहावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार
सध्या व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर दहावी निकालाच्या तारखेबद्दल विविध मॅसेज फिरत आहेत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पण आता या अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. कारण आठवड्याच्या अखेरीस अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे.
Jun 4, 2015, 12:36 PM ISTलक्ष द्या: दहावीच्या निकालाची खरी खुरी तारीख जाहीर
अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
Jun 13, 2014, 10:21 PM ISTदहावीच्या निकालात आम्ही मारली बाजी...
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण ८१.३२ टक्के लागला आहे. बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८१.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Jun 13, 2012, 02:21 PM ISTसीबीएससी दहावीचा निकाल उद्या
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएससी)च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार असल्याची मंडळातर्फे देण्यात आली आहे.
May 23, 2012, 04:54 PM IST