SSC Result 2021: दहावीच्या ऑनलाइन निकालाची वेबसाईट हॅक? यावर शिक्षण विभाग म्हणतंय...
दहवीचा निकाल मुलांच्या हाती पडण्याआधी वेबसाईटला ऑक्सिजनची गरज? शिक्षण विभाग म्हणतंय हॅक झाल्याचा संशय
Jul 16, 2021, 08:52 PM ISTSSC Result : वेबसाईट क्रॅश झाल्याने पूर्ववत करण्याचे काम सुरु, चौकशीचे निर्देश
दहवीचा निकाल अजूनही विद्यार्थ्यांना पाहता आलेला नाही.
Jul 16, 2021, 06:28 PM ISTSSC Result 2021 LIVE : दहावाची निकाल जाहीर; कोरोनाकाळातही 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण अव्वलच
प्रथमच कोरोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती
Jul 16, 2021, 11:19 AM ISTMHT-CET 2021 : राज्यातील सीईटीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी
बारावीनंतर बीए, बीएससी, बी कॉम शाखेतील प्रवेश कसे करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणारी राज्य सीईटीची परीक्षा ऑनलाईनच होणार आहे.
Jun 4, 2021, 07:32 PM ISTSSC Result 2021 : दहावीचा निकाल या महिन्यात लागणार, वेळेत होणार अकरावीचे प्रवेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 4, 2021, 04:53 PM ISTVIDEO : गुणांसंदर्भातील आराखडा प्रसिद्ध करणार?
VIDEO : गुणांसंदर्भातील आराखडा प्रसिद्ध करणार?
Jun 1, 2021, 07:55 PM ISTCBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना या आधारे दिले जाणार मार्क, या दिवशी निकाल
CBSE बोर्डाची निकालाची तारीख जाहीर
May 1, 2021, 09:33 PM ISTCBSE बोर्डाच्या १० वीच्या निकालाच्या तारखेची घोषणा
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख
Jul 14, 2020, 01:46 PM ISTदहावीत परीक्षेत यंदा मराठी विषयाचा चिंताजनक निकाल
यंदा एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल कमालीचा घसरला. दहावीच्या निकालातली आणखी एक चिंतेची बाब म्हणजे दाहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा निकाल. लाभले आम्हास भाग्य... मराठीचं हे अभिमान गीत म्हणताना त्यातल्या आपुल्या घरात हाल सोसते मराठी याच ओळी दुर्दैवानं खऱ्या ठरत आहेत. कारण नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयात नापास झालेल्या आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
Jun 10, 2019, 08:55 PM ISTCBSE, ICSE निकालांनंतर SSC विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली
इतर बोर्डाचा निकाल वाढल्याने एसएसची बोर्डाच्या निकालाकडे लक्ष
May 8, 2019, 08:38 PM ISTसीबीएसईच्या परीक्षेत स्मृती इराणींची लेक उत्तीर्ण
काही दिवसांपूर्वीच स्मृती इराणींचा मुलगा जोहर इराणी हादेखील बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता.
May 6, 2019, 05:10 PM ISTCBSE Class Result 2019: सीबीएसईच्या निकालात मुलींची बाजी
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण ४.४० टक्क्यांनी वाढले आहे.
May 6, 2019, 04:25 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM ISTदहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
Jan 10, 2019, 08:43 PM ISTदहावीचा निकाल ऑनलाईन, येथे पाहा तुमचा निकाल
निकाल पाहण्यासाठी पटकन, अचूक माहिती भरा.
Jun 8, 2018, 12:23 PM IST