एक करोड कॉल्ससहीत Zee News नं घडवला वर्ल्ड रेकॉर्ड
केवळ ७ दिवसांत जगातील सर्वात मोठा डिजिटल सर्व्हे घडवून आणण्याचा चमत्कार Zee News नं एका कॅम्पेनमधून केलाय
Dec 27, 2019, 10:50 PM ISTKBC : शोमध्ये पहिली करोडपती बिनीती जैन जिंकू शकली असती 7 करोड, पण...
काय झालं पुढे
Oct 3, 2018, 12:45 PM ISTविराट - अनुष्काच्या लग्नात एका व्यक्तीवर १ करोड रुपये खर्च
इटलीमध्ये विराट - अनुष्काचा शाही विवाह सोहळा संपवून कुटुंबिय भारतात परतले आहेत.
Dec 15, 2017, 01:52 PM ISTपाहा, तब्बल १ कोटी ६० लाख प्रकारच्या रंगसंगती
तब्बल 1 कोटी 60 लाख प्रकारच्या रंगसंगतीचं वैविध्य हे या अद्भूत अशा प्रकाशयोजनेचं वैशिष्ट्य आहे.
Oct 12, 2017, 01:55 PM ISTचंद्रपूर येथे एक कोटी रुपयांची दारु जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 11:19 AM ISTरजनीकांतने नदी जोडण्यासाठी दिले १ कोटी, शेतकऱ्यांना होणार फायदा
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतने पुन्हा एकदा लोकांचं मन जिंकलं आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये नॅशनल साऊथ इंडियन नद्यांना इंटर-लिंकिंग करण्साठी किसान एसोचचे प्रमुख पी. अय्याकन्नू यांनी रजनीकांत यांची भेट घेतली. ज्यानंतर रजनीकांतने नद्यांना जोडण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.
Jun 19, 2017, 09:02 AM ISTपुण्यात १ कोटी १२ लाख ५० हजाराची रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:20 PM ISTपरप्रांतियाला लागली 1 कोटीची लॉटरी
परप्रांतातून नोकरीच्या शोधात आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणाचं नशीब फळफळलं आहे.
Mar 11, 2016, 06:00 PM IST५० रुपयांची गुंतवणूक, एका रात्रीत झाला करोडपती
मजुरीचे काम करणारा एक युवक एका रात्रीत करोडपती झाला ते ही ५० रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर!
Mar 10, 2016, 08:35 AM ISTबाळासाहेबांच्या स्मारकासाठी 1 कोटीची तरतूद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 05:03 PM ISTतुम्हाला १ कोटी रूपये दिले तर....
तुम्ही काय करणार... याचा विचार तुम्ही केला आहे का?,
Jan 31, 2016, 04:23 PM ISTशिर्डीच्या साई संस्थानला १ कोटींचं दान
शिर्डीच्या साई संस्थानला १ कोटींचं दान
Jan 10, 2016, 06:17 PM ISTमहाराष्ट्रातील कबड्डीपटूंना एक कोटी द्या - अजितदादा
विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील महाराष्ट्रातल्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये बक्षीस देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. मराठी मातीतल्या कबड्डीसारख्या खेळाला प्रोत्साहन द्या अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
Mar 5, 2012, 07:04 PM IST