हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडलीय. मात्र यानिमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईदेखील थांबू शकते याचा अभूतपूर्व अनुभव मुंबईकरांना आला.
Aug 4, 2015, 12:12 AM ISTअशी घ्या तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या हृदयाची काळजी
हल्ली कमी वयातच अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. आपले हृदय स्वस्थ आणि निरोगी ठेवणे आपल्या हातात आहे. हृदयाशी निगडीत समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच आटोक्यात आणणे आपल्याला शक्य आहे.
Dec 12, 2014, 07:52 PM ISTधडकत्या एका 'ह्दया'साठी चक्क थांबलीत दोन शहरे
एक 'ह्दय' पोहोविण्यासाठी देशातील दोन शहरे सहा तास थांबली. बंगळुरु शहरात रुग्ण महिलेचे निधन झाले. तिने आपले ह्दय आधीच दान केले होते. त्याचवेळी चेन्नईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचे ह्दय बदलण्याची तत्काळ गरज होती. त्यामुळे धडकते हृदय सहा तासात बंगळुरुहून चेन्नईला पोहोचण्याची आवश्यकता होती.
Sep 4, 2014, 11:56 AM ISTहृदयाचे ठोके कायम ठेवणारा अणू सापडला
हृदयाचे ठोके बंद पडण्यावर प्रभावी इलाज लवकरच अस्तित्वात येऊ शकणार आहे. संशोधकांनी अशा अणूचा शोध केला आहे, जो हृदयघातासाठी कारणीभूत ठऱणाऱ्या प्रोटीनच्या हालचालींवर लगाम ठेवतो.
Aug 11, 2014, 08:12 PM ISTबदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
एका संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.
Jul 2, 2014, 12:00 PM ISTव्हिडिओ: हृदयासाठी काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण
हृदय वेळेवर प्रत्यारोपणासाठी वेळेवर पोहोचवण्याच्या घाईत काहीही होऊ शकतं, या आधी मेक्सिकोत हृदय प्रत्यारोपणासाठी नेत असतांना हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली.
Jun 18, 2014, 09:14 PM ISTबॅटरीवर चालणारं हृदय... मानव अमर होणार?
एका नव्या शोधामुळे आता, हृदयविकारग्रस्त रुग्णांचं आयुष्यही आणखी पाच वर्षांनी वाढू शकते. हा नवा शोध आहे एका कृत्रिम हृदयाचा...
Mar 18, 2014, 07:48 AM ISTदोन वर्षं `तो` राहिला हृदयाशिवाय जिवंत!
एका ब्रिटिश व्यक्तीने दोन वर्षं विना हृदयाचं जिवंत राहाण्याचा रेकॉर्ड केला आहे. ही व्यक्ती दोन वर्षं बाह्य रक्तपंपाच्या मदतीने जिवंत राहिली आहे. फार्मा कन्सल्टटंट असणारे मॅथ्यू ग्रीन गेले दोन वर्षं बिन हृदयाचे जिवंत आहे.
Jul 28, 2013, 06:26 PM ISTसरबजीत सिंग यांचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच?
लाहोरमधून भारतात आल्यावर त्यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र सरबजीतचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच काढून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
May 3, 2013, 03:54 PM ISTहृदय बंद पडलं तरी घाबरू नका, जीवंत करणार यंत्र!
आता मृत्यूवर मात करता येणं आजच्या तंत्राच्या युगात शक्य झालं आहे. हे वाचून तुम्हाला अजब वाटलं ना. मात्र, ही बाब खरी आहे. लंडनमधील डॉक्टरांनी ते शक्य करून दाखवलं आहे. एक्ट्राकॉरपोरियल मेंब्रान ऑक्सीजनरेशन (ईसीएमओ) या मशिनच्या माध्यमातून बंद पडलेलं हृदय पुन्हा कार्यरत करता येतं.
Mar 13, 2013, 01:09 PM ISTशंखनाद करा, आजार दूर पळवा
तुम्हाला जर खोकला, दमा, बल्ड प्रेशर किंवा हृदयाशी संबंधित साधारण पण तरीही गंभीर आजार असतील, तर ते पळवण्यासाठी एक अत्यंत साधा सोपा घरगुती इलाज आहे. दररोज शंख वाजवा.
Feb 1, 2012, 04:30 PM IST