हृदय

आराध्याला हृदय मिळावे यासाठी सोशल मीडियावरुन आवाहन

साडे तीन वर्षीय आराध्याला हृदय मिळावं यासाठी सध्या सोशल मीडीयावरुन आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातही यासाठी रॅली काढण्यात आली.

Mar 20, 2017, 08:56 AM IST

दररोज एक कप कॉफी प्या आणि आयुष्य वाढवा

तुम्ही नियमितपणे कॉफी घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दररोज कॉफी घेणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यमानात वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेय. 

Jan 19, 2017, 08:19 AM IST

चमत्कार : हृदयाशिवाय तो ५५५ दिवस जिवंत राहिला

हृदयाशिवाय कधी कुणी जगू शकेल का...? असा विचारही आपण करू शकत नाही. पण स्टेन लार्किन एक नाही दोन नाही तर तब्बल ५५५ दिवस हृदयाशिवाय राहिलेत. 

Jun 10, 2016, 02:59 PM IST

पाकमध्ये मृत्यू झालेल्या कृपाल सिंग यांचं हृदय-जठर गेलं कुठे?

पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या भारतीय कृपाल सिंग यांचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात आलाय. परंतु, कृपाल सिंग यांच्या मृतदेहातून हृदय, पोटाच्या आतड्याचा भाग आणि जठर असे अनेक अवयव मात्र गायब आहेत.

Apr 21, 2016, 11:06 AM IST

पाकिस्तानने दाखवली आपली औकात, भारतीयाचे हृदय-जठर काढून घेतले

पाकिस्तानने आपला नीचपणा दाखवून दिलाय. भारतीय कैदी कृपालसिंग याचे हृदय आणि जठर काढून घेतले. पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या कृपालसिंगचा मृत्यू झाला होता.

Apr 20, 2016, 04:07 PM IST

मुलाचे डोळे, हृदय आणि किडनी दान

मुलाचे डोळे, हृदय आणि किडनी दान

Apr 18, 2016, 08:47 PM IST

अजब... चक्क बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या

देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. 

Mar 30, 2016, 09:10 AM IST

चेक करा : तुमचा निर्णय कोण घेतं? हात, डोकं की हृदय...

जीवनाकडे पाहण्याचा तुमचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असेल... आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळे निर्णयही घेतले असतील... पण, अशा निर्णयांची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही कशावर जास्त विश्वास ठेवता...? तुमच्या हातावर, हृदयावर की डोक्यावर?

Mar 18, 2016, 11:37 AM IST

तुमच्या हृदयाचं वय जाणून घ्या

तुमच्या हृदयाचं वय तुम्हाला काढता येणार आहे. तुमच्या हृदयाचं वय तुमच्या वयापेक्षा किती जास्त आहे. जर ते तुमच्या वयापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला निश्चितच व्यायामाची किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

Mar 1, 2016, 08:26 PM IST

...जेव्हा आईनं ऐकले मृत बाळाच्या हृदयाचे ठोके!

होय, एका आईनं आपल्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्याच्या हृदयाचे ठोके ऐकलेत... आणि ही काही कल्पोकल्पित घटना नाही तर खरी घटना आहे. 

Feb 3, 2016, 05:36 PM IST

आजोबा आणि त्यांच्या आवडत्या मावा केकचा हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला नक्की भिडेल

मुंबई : मानवता काय असते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ 'मावा केक'.

Feb 3, 2016, 08:29 AM IST

ग्रीन कॉरिडॉरला गालबोट, हृदय वेळेत मुंबईत आलं नाही!

सध्या अवयवदान आणि प्रत्यारोपण आणि त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केल्याच्या चांगल्या बातम्या अधून मधून येत असतात. मात्र याला गालबोल लावणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. चार्टर्ड विमानाचं भाडं परवडत नसल्यामुळे हृदय वेळेत मुंबईत येऊ शकलेलं नाही.

Jan 20, 2016, 07:16 PM IST

गुजरातहून १ तास ३२ मिनिटांत रोपणासाठी हृदय मुंबईत

अवघ्या १ तास ३२ मिनिटांत गुजरातहून निघालेले  मुंबईला पोहोचले, यामुळे एका ५८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले. मुंबईतील ही पाचवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. राज्यात पहिल्यांदाच राज्याबाहेरून हृदय आणण्यात आलं.

Dec 20, 2015, 06:45 PM IST

मुंबईत अडीच हजारांहून जास्त जण 'अवयव दात्यां'च्या प्रतिक्षेत!

'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?' या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.

Nov 27, 2015, 11:52 AM IST