'...तर आरएसएसने प्रेतं उचलावीत', 'पीएफआय'वरून काँग्रेसचं भाजपवर टीकास्त्र
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेला मुंबई महापालिकेने काम दिल्यावरून वाद शिगेला पोहोचला आहे.
Jun 4, 2020, 04:51 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन काँग्रेस शिवसेनेवर नाराज
नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं.
Dec 10, 2019, 09:02 PM ISTकाँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची सनातन संस्थेवर बंदीची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मागणीकडे कसं पाहता याकडे लक्ष...
Dec 5, 2019, 09:44 PM ISTराज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेस सकारात्मक
आज सायंकाळीच राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी करणार चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळतेय
Oct 31, 2019, 02:51 PM ISTहुसेन दलवाईंचा नारायण राणेंवर 'प्रहार'
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंना मंत्रीपद देण्यासाठी भाजपमधूनच विरोध होतोय पण भाजप मात्र विविध कारणं शोधत असल्याचं वक्तव्य खासदार हुसेन दलवाई यांनी केलं आहे.
Nov 15, 2017, 09:39 AM ISTपक्षाच्याच विरोधात बोलल्यावर कशी पदं द्यायची: दलवाईंचा राणेंना टोला
पक्ष सोडतानाही नारायण राणेंनी कॉंग्रेसवर टीका केली. राणेंच्या पक्षत्यागानंतर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी राणेंच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरू केली आहे.पक्षाच्याच विरोधात बोलल्यावर कशी पदं द्यायची, असा सवाल कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला आहे.
Sep 21, 2017, 08:28 PM ISTराणेंनी काँग्रेसमध्येच राहावे - दलवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 09:04 PM ISTराणेंना भाजप संधी देईल असे वाटत नाही - दलवाई
माजी मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये न जाता त्यांनी काँग्रेसमध्येच राहावे. त्यांना भाजप संधी देईल, असे वाटत नाही. त्यामुळे पक्षात राहून पक्षाचे एकजुटीने काम करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी चिपळूण येथे केले.
Sep 10, 2017, 07:26 PM ISTरत्नागिरीत काँग्रेसमधील वाद उफाळला, राणे समर्थकांना निमंत्रण नाही!
काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलाय. चिपळूण येथील बैठकीला ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या समर्थकांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.
Sep 9, 2017, 02:49 PM ISTगो हत्या विरोधी कायदा: हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 08:07 PM ISTहुसेन दलवाई आणि संजय निरूपम यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 09:12 PM ISTभाजपला राज्यघटनाच मान्य नाही - हुसेन दलवाई
भाजपला राज्यघटनाच मान्य नाही - हुसेन दलवाई
Jan 28, 2015, 06:27 PM ISTमहाराष्ट्र सदनात मला सुद्धा जेवणाचा वाईट अनुभव - दलवाई
शिवसेना खासदारांनी केलेला प्रकार निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. तर महाराष्ट्र सदनात खरोखरंच गैरसोयी असून त्यावर तातडीनं उपाय योजायला हवेत अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केलीय.
Jul 23, 2014, 05:03 PM ISTमहाराष्ट्र सदन गैरसोयींवर मार्ग काढा - अशोक चव्हाण
शिवसेना खासदारांनी केलेला प्रकास निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय.
Jul 23, 2014, 03:48 PM IST