औरंगाबाद । हुंड्याचा खर्च वाचवण्यासाठी तरूणीची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 02:44 PM IST२५ हजारांचा हुंडा २० वर्षांनी व्याजासहीत केला परत
२५ हजारांचा हुंडा २० वर्षांनी व्याजासहीत केला परत
Jun 7, 2017, 04:52 PM IST२० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा दुप्पटीने केला परत
गेल्या काही दिवसांपासून हुंडाविरोधी अभियान मजबूत होत असून त्यात आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूरचे नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी २० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा आपल्या मेव्हण्याकडे जाहीरपणे परत केलाय. आणि तो ही दुपटीने.
Jun 6, 2017, 08:43 AM ISTहुंड्याच्या प्रथा बंद झाल्याच पाहिजे, सुळेंची मागणी
हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्याच प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात केली.
Apr 19, 2017, 09:28 PM ISTब्लॉग : ‘धमक’ तर हवीच... जगायलाही!
शुभांगी पालवे
प्रतिनिधी, झी 24 तास
(shubha.palve@gmail.com)
रोखठोक : शीतलचे मारेकरी कोण?
Apr 17, 2017, 11:27 PM ISTनागपूर, हुंडा मागणाऱ्यांना कोर्टात खेचले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 06:19 PM ISTहुंड्याचं दृष्टचक्र कधी थांबणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 06:18 PM ISTहुंड्याचे दुष्टचक्र : नाशिकच्या तरुणांना काय वाटतं, पाहा...
नाशिकच्या तरुणांना काय वाटतं, पाहा...
Apr 15, 2017, 10:14 PM ISTहुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय.
Apr 15, 2017, 08:10 PM ISTहुंड्याविरोधी समाजप्रबोधनाची गरज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 08:01 PM IST'कुरुपतेमुळे हुंड्याची रक्कम वाढते'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 06:17 PM ISTसमाजशास्त्र म्हणतं, कुरुप मुलींना जास्त हुंडा द्यावा लागतो
'मुलगी कुरुप असेल तर तिचा विवाह होण्यासाठी तिच्या पालकांना जास्त हुंडा द्यावा लागतो'
Feb 3, 2017, 12:34 PM ISTकुस्तीपटू योगेश्वर दत्तने हुंडा म्हणून घेतला एक रुपया
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. कधी राजकारणाबाबत आपले बेधडक मत व्यक्त करणारा तर कधी जवानांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन तो चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय.
Jan 18, 2017, 08:37 AM IST